सुरक्षेच्या कारणामुळे मुंबई महानगर पालिका शांळांमध्ये बसवले जाणार सी सी टिव्ही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुरक्षेच्या कारणामुळे मुंबई महानगर पालिका शांळांमध्ये सी सी टिव्ही बसवण्याच निर्णय महानगर पालिका प्रशासनानं घेतला आहे. या बाबत काल प्रशासनातर्फे सांगण्यात आलं. या साठी प्रशासनानं...
देशाचे ५०वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड उद्या शपथ घेणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचे पन्नासावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचा शपथविधी उद्या होणार आहे. नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना पदाची शपथ देतील. 1959 मधे...
सरकारच्या प्रत्येक योजनेच्या केंद्रस्थानी महिलाशक्ती असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिलांचा सन्मान आपल्या संस्कृतीतच अंतर्भूत असून सरकारच्या प्रत्येक योजनेच्या केंद्रस्थानी महिलाशक्ती असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. गुजरातमधल्या अंबाजी इथं ६ हजार ९०० कोटी रूपयांच्या ...
ऑनलाईन गेमिंगवर २८ टक्के जीएसटी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑनलाइन गेमिंगसह अनेक वस्तूंवर वस्तु आणि सेवा कर - जीएसटी लावण्याचा निर्णय जीएसटी परिषदेनं घेतला आहे. नवी दिल्ली इथं काल जीएसटी परिषदेची ५० वी बैठक...
टाळेबंदीच्या तिसऱ्या टप्प्यात देशातल्या काही भागात व्यवहार पूर्ववत होतील
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात परवापासून सुरू होणाऱ्या टाळेबंदीच्या तिसऱ्या टप्प्यात देशातल्या अर्ध्यापेक्षा जास्त भागात व्यवहार पूर्ववत होतील, अशी अपेक्षा माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केली...
रशिया-युक्रेन संघर्ष जागतिक मंदीला कारणीभूत ठरु शकेल, असा जागतिक बँकेचा इशारा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात अन्न, ऊर्जा आणि खतांच्या किंमती वेगानं वाढत असून त्यामुळे जागतिक मंदी येऊ शकते, असा इशारा जागतिक बँकेचे प्रमुख डेव्हिड मालपास यांनी दिला आहे. रशिया-युक्रेन...
अॅडलेड इथं झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा ८ गडी राखून केला पराभव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅडलेड इथं झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा ८ गडी राखून पराभव केला. या विजयाबरोबर ऑस्ट्रेलियानं चार कसोटी क्रिकेट सामन्यांच्या...
देशात सध्या ६१ हजार १४९ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आणि ४२ हजार २९८ रुग्ण...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात सध्या ६१ हजार १४९ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी आज नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांना सांगितलं की सध्या २ पूर्णांक ९...
प्रत्येक इयत्तेच्या विद्यार्थ्याला शिक्षण मिळावं यासाठी सुरू होणार स्वतंत्र दूरचित्रवाहिन्या
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक राज्य आपल्या प्रादेशिक भाषांतून शिक्षण देईल. पीएम ई-विद्याअंतर्गत वन-क्लास वन-टिव्ही चॅनल कार्यक्रम राबवला जाणार आहे. त्यासाठी २०० टिव्ही चॅनलची...
ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप स्पर्धेत खेळण्यासाठी भारतीय बॅडमिंटन पटू सज्ज
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बर्मिंगहॅम इथं उद्या सुरू होणार असलेल्या ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप स्पर्धेत खेळण्यासाठी भारतीय बॅडमिंटन पटू सज्ज झाले आहेत. ऑलिम्पिक पात्रता फेरी २८ एप्रिल रोजी संपणार आहे.
तत्पूर्वी...











