प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज हिमाचल प्रदेशात ११ हजार कोटी रूपयांच्या जलविद्युत प्रकल्पांचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिमाचल प्रदेशातल्या मंडी जिल्ह्यात ११ हजार कोटी रूपयांच्या जलविद्युत प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मंडी इथं उपस्थित आहेत. या प्रकल्पांविषयी पुस्तिकेचं...
देशात महिलांच्या सुरक्षेसाठी आणखी ३०० वनस्टॉप केंद्र स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात महिलांच्या सुरक्षेसाठी आणखी ३०० वनस्टॉप केंद्र स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काल नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत ही...
कोविड-१९ वर लस उपलब्ध नसल्यानं मास्क, आणि सुरक्षित अंतर हाच उपाय
नवी दिल्ली : कोविड-१९ साथीविरुद्ध लढाई सुरुच आहे, यावर लस उपलब्ध नसल्यानं फक्त मास्क, आणि सुरक्षित अंतर हाच यावरचा उपाय आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते...
अमरनाथ यात्रेच्या तयारीचा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून आढावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी अमरनाथ यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. यात्रेकरुंना दर्शन घेण्यात कोणतीही अडचण येऊ नये...
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करणार नागरी भूकंप शोध आणि बचाव कार्यक्रमाचं उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नवी दिल्लीत एस.सी.ओ अर्थात शांघाय सहकार्य संघटनेच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या नागरी भूकंप शोध आणि बचाव कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहेत.
राष्ट्रीय आपत्ती...
आशियायी कुस्ती स्पर्धेत ग्रेको रोमन प्रकारात आशु, आदित्य कुंडू आणि हरदीपनं पटकावली कांस्य पदकं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्ली इथं सुरु असलेल्या आशियायी कुस्ती स्पर्धेत ग्रेको रोमन प्रकारात आशु, आदित्य कुंडू आणि हरदीपनं आपापल्या वजनी गटात काल कांस्य पदकं जिंकली. भारतानं आतापर्यंत...
परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकर दोन दिवसांच्या कतार दौऱ्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकर हे कालपासून दोन दिवसांच्या कतार दौऱ्यावर आहेत.
भारत-कतार उद्योग गोलमेज परिषदेनं त्यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात केली. जयशंकर यांनी यावेळी इथल्या उद्योजकांना आत्मनिर्भर...
केंद्र सरकारनं घेतला थेट परकीय गुंतवणूक धोरणाचा फेरआढावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आपल्या एफ डी आय अर्थात थेट परकीय गुंतवणूक धोरणाचा फेरआढावा घेतला आहे.
भारतीय कंपन्यांचं विलीनीकरण तसच संपादन रोखण्यासाठी या फेरआढाव्यात...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वांना आषाढी एकादशीच्या दिल्या शुभेच्छा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या पवित्र दिवशी सर्वांना वारकरी पंथात अभिप्रेत असलेल्या त्याग, माणुसकी आणि दयाळूपणा या भावनांची प्रेरणा मिळो...
तांदुळ, मका तसेच इतर धान्यापासून इथेनॉल तयार करायला परवानगी देणार – नितीन गडकरी यांचे...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीला परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे तांदुळ, मका तसंच इतर धान्यापासूनही इथेनॉल तयार करायला परवानगी देण्यात येत असल्याचं प्रतिपादन केंद्रिय परिवहन मंत्री नितीन...











