विमानतळांवर स्वॅब चाचणी करण्याची परवानगी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय प्रवाशांना सुलभता यावी या उद्देशानं विमानतळांवर कोविड-१९ ची आरटीपीसीआर चाचणी करण्याची परवानगी केंद्र सराकरनं प्रायोगिक तत्वावर दिली आहे. अशी माहिती नागरी हवाई वाहतूक मंत्री...
प्रधानमंत्री उद्या राजस्थान आणि मध्यप्रदेश दौऱ्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थानच्या दौऱ्यावर जाणार असून ते जोधपूरला भेट देणार आहेत. यावेळी रस्ते, रेल्वे, विमान वाहतूक, आरोग्य आणि उच्च शिक्षण यासारख्या क्षेत्रातल्या सुमारे पाच...
दोन महसूल मंडळांच्या विलीनीकरणाची बातमी तथ्यहीन
केंद्रीय महसूल कायदा 1963 अंतर्गत स्थापन केलेल्या दोन मंडळांचे विलीनीकरण करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारसमोर नाही
नवी दिल्ली : एका अग्रगण्य वृत्तपत्रात आज एक बातमी प्रसिद्ध झाली आहे की, सरकार केंद्रीय प्रत्यक्ष...
“इचिगो” या जपान दलाचं जहाज भारताच्या पाच दिवसाच्या सदिच्छा भेटीसाठी चेन्नई इथं दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : "इचिगो" या जपानच्या तटरक्षक दलाचं जहाज भारताच्या पाच दिवसाच्या सदिच्छा भेटीसाठी चेन्नई इथं काल दाखल झालं आहे. भारतीय तटरक्षक दलाबरोबर सहयोग-कैजीनी या वार्षिक संयुक्त युद्धाभ्यासात...
भारतात दाखल झालेली राफेल लढाऊ विमाने म्हणजे ‘गेम चेंजर’ असल्याची केंद्रीय गृह मंत्री अमित...
राफेल दाखल होण्याचा दिवस आपल्या भारतीय हवाई दलासाठी ऐतिहासिक दिवस आणि भारतासाठी अभिमानाचा क्षण -अमित शहा
नवी दिल्ली : भारतीय भूमीवर दाखल झालेली राफेल लढाऊ विमाने म्हणजे ‘गेम चेंजर’ असल्याची...
मुंबईसह अन्य महानगरांतील शाळांमध्ये सीजीआयच्या सहाय्याने नाविण्यपूर्ण उपक्रम
नवी दिल्ली : मुंबईसह, बंगळूर, चेन्नई आणि हैद्राबाद येथील 100 शांळामध्ये अटल टिंकरिंग लॅब (एटिल) अंतर्गत नाविण्यपूर्ण कार्यक्रम राबविण्याच्या उद्देशाने अटल इनोव्हेशन मिशन (AIM) आणि निति आयोगाने, सीजीआय इंडियासोबत...
देशात कोविड–१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर आता ९६ पूर्णांक १२ शतांश टक्क्यांवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड–१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर आता ९६ पूर्णांक १२ शतांश टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या २४ तासात देशातला २३ हजार ६५३ रुग्ण बरे झाले.
केंद्रीय...
नीरव मोदीबाबत भारताचे म्हणणे ब्रिटनमधल्या न्यायालयाकडून मान्य
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मोठा आर्थिक गैरव्यवहार करून केवळ न्यायालयाच्या कार्यक्षेत्राबाहेर गेल्याने कोणीही कायद्यापासून वाचू शकत नाही, हे नीरव मोदी प्रकरणी ब्रिटनमधल्या न्यायालयाने दिलेल्या निकालातून स्पष्ट होत असल्याचे केंद्रीय...
रवी नारायण बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात अटक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सक्तवसुली संचालनालयाने राष्ट्रीय शेअर बाजाराचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रवी नारायण यांना बेकायदेशीर फोन टॅपिंग आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटक केली आहे. नारायण हे एप्रिल 1994...
केंद्रशासित जम्मू आणि कश्मीर प्रदेशातली प्रीपेड मोबाईल सेवा सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीर या नवनिर्मित केंद्रशासित प्रदेशात कालपासून प्रीपेड मोबाईल सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. काश्मीर खोर्यात दोन जिल्ह्यातील टू-जी सेवाही सुरू झाली असल्याची माहिती अधिकृत प्रवक्ते...











