पंजाबमधल्या आंदोलनामुळे महाराष्ट्रात तांदुळ आणि गव्हाची आवक घटली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंजाबचे शेतकरी कृषी विधेयकाविरोधात गेले दहा दिवस आंदोलन करत आहेत. याचा फटका पुण्याच्या बाजारपेठेला आता थेट बसू लागला आहे. देशातल्या गहू आणि तांदळाच्या बाजारपेठा पंजाबवर...
गांगुली यांना हृदयविकाराचा सौम्य झटका, प्रकृती स्थिर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष भारतीय क्रिकेटपटू सौरव गांगुली यांच्यावर काल अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली.
गांगुली यांना काल घरच्या जीममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा सौम्य झटका आला,...
कोविड – १९ च्या ९ कोटींपेक्षा जास्त चाचण्यांचा भारताचा नवा उच्चांक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :- भारतानं आत्तापर्यंत ९ कोटींपेक्षा अधिक कोविड १९ तपासणी चाचण्या करून एक नवा उच्चांक गाठला आहे. गेल्या २४ तासात देशात ११ लाख ४५ हजारांपेक्षा जास्त चाचण्या...
भारताला जागतिक सागरी क्षेत्राचं नेतृत्व करायची इच्छा असल्याचं सर्बानंद सोनोवाल यांचं मत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताला जागतिक सागरी क्षेत्राचं नेतृत्व करायची इच्छा असल्याचं मत केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज व्यक्त केलं. १७ आणि १८ ऑक्टोबरला होणाऱ्या...
देशाचं नशीब आणि देशाची प्रतिमा बदलण्याची ताकद स्त्रीशक्तीमध्ये आहे – ज्योतिरादित्य शिंदे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचं नशीब आणि देशाची प्रतिमा बदलण्याची ताकद स्त्रीशक्तीमध्ये असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंंदे यांनी कोल्हापुरात काढले. मैत्रीण फाऊंडेशनतर्फे आयोजित महिला मेळावा तसंच रुग्णवाहिका...
नव्या करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होत असलेली घट कायम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज सकाळी संपलेल्या २४ तासात, ५० हजाराहून कमी, म्हणजेच ४६ हजार ७९० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. याबरोबरच देशातल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता ७५...
भारतात अतिगरिबी १ टक्क्यापेक्षा कमी झाली असल्याचं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात अतिगरिबी १ टक्क्यापेक्षा कमी झाली आहे, असं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी म्हटलं आहे. ते आज चंद्रपूर इथं आयोजित विजय संकल्प सभेत...
आरोग्य खात्यातल्या कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत राज्य सरकारनं एक जूनपर्यंत निर्णय घ्यावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आरोग्य खात्यातल्या २२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत राज्य सरकारनं एक जूनपर्यंत निर्णय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी समन्वय समितीनं केली आहे.
ही...
एमएसएमईंना वेळेवर पैसे मिळण्यासाठी केंद्र सरकारने केला ऐतिहासिक हस्तक्षेप
एमएसएमईंची थकबाकी त्वरित मिळण्यासाठी एमएसएमई मंत्रालयाकडून मदत मिळण्याबाबत पुढाकार
एमएसएमईच्यावतीने मुक्त ‘ट्रेडस्’ तंत्र
एमएसएमई नोंदणीच्या नावाखाली पैसे आकारणा-या बनावट संकेतस्थळापासून सावध राहण्याचा मंत्रालयाचा इशारा; केवळ शासकीय संकेतस्थळावरच नोंदणी करण्याचे आवाहन
नवी दिल्ली...
बालकांविरुद्घ लैंगिक गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षा
बालकांविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांसाठी जन्मठेपेची तरतूद
लैंगिक अत्याचारांपासून बालकांचे संरक्षण (पॉक्सो) कायदा 2012 मध्ये दुरुस्तीला मंत्रिमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली : लैंगिक अत्याचारांपासून बालकांचे संरक्षण करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली...











