ठाणे बनावट नोटा प्रकरणी दोन बांग्लादेशींना १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा
मुंबई (वृत्तसंस्था) : ठाणे बनावट नोटा प्रकरणात मुंबईतल्या एनआयए विशेष न्यायालयानं काल दोन बांग्लादेशींना १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसंच आरोपींना भारतीय दंड संहिता कलम ४८९ (क) , ४८९(ब)...
प्रधानमंत्री येत्या रविवारी आकाशवाणीवर मन की बात कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी सकाळी ११ वाजता आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा ७५ वा भाग आहे.
आकाशवाणी...
भारत चीन सीमाप्रश्नावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत- चीन सीमाप्रश्नावरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आजही संसदेच्या दोन्ही सभागृहात चर्चेची मागणी केल्यामुळे गदारोळ झाला. या प्रश्नावर सरकारनं दोन्ही सभागृहामधे या आधीच निवेदन केलं असल्याचं सांगत...
आशियाई बाजारपेठेत तेलाच्या किंमतीत सहा टक्क्यानं वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत काल दिवसभरात मोठी घसरण झाल्यानंतर आज आशियाई बाजारपेठेत तेलाच्या किंमतीत सहा टक्क्यानं वाढ झाली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ब्रेंट क्रूडच्या किंमतीत 6 पूर्णांक...
तेंलगणाचे मुख्यमंत्री, के चंद्रशेखर राव यांनी पंढरपुरच्या विठ्ठलमंदिरात जाऊन घेतलं दर्शन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात आषाढी एकादशीनिमित्त, वारीसाठी जाणाऱ्या दिंड्या पंढपुरकडे मार्गक्रमण करत आहेत. राज्याच्या विविध भागातून तसंच तेलंगण, कर्नाटक, या शेजारी राज्यांतूनही मोठ्या प्रमाणावर भाविक विठूरायाच्या दर्शनासाठी पंढपुरमध्ये...
राज्यसभेचे नवे अध्यक्ष जगदीप धनखड यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांकडून प्रशंसा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं हिवाळी अधिवेशन आज सुरु झालं. लोकसभेत प्रारंभी दिवंगत सदस्य मुलायमसिंग यादव यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर दुपारी १२ वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं. १२...
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘काढा’
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी केंद्रीय आयुष मंत्रालयानं, आयुर्वेदीय औषधी काढा देण्याचा उपक्रम हाती घेतलाय.
याचा लाभ कोल्हापूर जिल्हयातील...
देशात आजवर ११३ कोटी ६८ लाखांहुन जास्त लसीकरण पूर्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :देशात सुरु असलेल्या कोविड प्रतिबंधक लसीकरणात आजवर ११३ कोटी ६८ लाखांहुन जास्त लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात लसीच्या ६७ लाख ८२ हजाराहून जास्त मात्र...
शरद पवार राजीनाम्याबाबत १-२ दिवसांत अंतिम भूमिका घेणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावा, यासाठी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं ठिय्या आंदोलन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या प्रांगणात सुरू आहे. आज...
इंग्लंडविरोधातील चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचे जोरदार पुनरागमन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सलामीवीर रोहित शर्मानं झळकावलेलं दमदार शतक आणि चेतेश्वर पुजाराच्या अर्धशतकाच्या जोरावर, भारतानं लंडन इथं इंग्लंडविरोधात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात जोरदार पुनरागमन केलं आहे....