पाकिस्तानकडून दहशतवादाच्या रूपात सुरु असलेल्या छुप्या युद्धाचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत – राजनाथ सिंह
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानकडून दहशतवादाच्या रूपात सुरु असलेल्या छुप्या युद्धाचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं. पुण्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १३७ व्या तुकडीचं ...
‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाअंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या राज्य आणि जिल्ह्यांचा महिला आणि बाल...
नवी दिल्ली : ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाची यशस्वी अंमलबजावणी करणाऱ्या राज्ये आणि जिल्ह्यांचा केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते नवी दिल्लीत गौरव करण्यात येणार...
राज्यातला वायू गुणवत्ता निर्देशांक धोकादायक पातळीवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातला वायू गुणवत्ता निर्देशांकही धोकादायक पातळीवर, म्हणजे २०० च्या पुढे गेला आहे. त्यांचे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. या पार्श्वभूमीवर, दिवाळी दरम्यान फक्त संध्याकाळी...
भारताला पाच लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुढच्या पाच वर्षात भारताला ५ लाख कोटी अमेरिकी डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचा निर्धार पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. सौदी अरबची राजधानी, रियाध इथं...
लोकसभेच्या ३ आणि विधानसभेच्या ७ जागांच्या पोट निवडणूकीसाठी आज मतदान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेच्या ३ आणि विधानसभेच्या ७ जागांच्या पोट निवडणूकीसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश मधला रामपूर आणि आजमगड लोकसभा मतदार संघ, पंजाब मधला...
परदेशी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या एका पाठयवृत्तीला सुधाकर राजे यांचं नाव दिलं जाणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेततर्फे परदेशी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या एका पाठयवृत्तीला सुधाकर राजे यांचं नाव दिलं जाणार आहे. बडोदा, दिल्ली आणि मुंबईत पत्रकारिता आणि स्तंभलेखन करणाऱ्या...
भारतीय युद्धनौका ‘तबर’ अफ्रिका आणि युरोपच्या प्रवासावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय युद्धनौका तबर, अफ्रिका आणि युरोपच्या प्रवासाला निघाली आहे. सप्टेंबरच्या अखेरपर्यंत अनेक बंदरांना भेटी दिल्यानंतर तबर अनेक मित्र राष्टांच्या नौसेने बरोबर युद्धाभ्यास करेल. अदेनची खाडी,...
देशात आतापर्यंत दिलेल्या लस मात्रांची संख्या ७१ कोटी ६५ लाखाच्या वर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत काल राज्यात एकाच दिवसात १५ लाखांपेक्षा अधिक लस मात्रा लाभार्थ्यांना देऊन विक्रम महाराष्ट्रानं नोंदवला आहे. काल राज्यात एकूण ५ हजार २७१...
पंतप्रधान मोदींनी मोडला अटल बिहारी वाजपेयींचा विक्रम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दिवंगत माजी पंतप्रधान अजट बिहारी वाजपेयी यांचा विक्रम मोडला. मोदी हे सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहणारे काँग्रेस पक्षाबाहेरील नेता ठरले...
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आणि व्यावसायिकांसाठीची राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना यांच्या लाभार्थ्यांची संख्या एक कोटी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं, सामाजिक सशक्तीकरण आणि देशाच्या एकतेला चालना देणारे अनेक विकासाभिमुख निर्णय, गेल्या सहा महिन्यांच्या काळात घेतले, अशी माहिती प्रधानमंत्री नरेंद्र...