उदयपूर इथं G20 समुहाच्या शाश्वत वित्तीय कार्यकारी गटाची दुसरी बैठक काल पार पडली.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जी-२०समुहाच्या भारताच्या अध्यक्षपदाअंतर्गत काल, राजस्थानमध्ये उदयपूर इथं जी-२० समुहाच्या शाश्वत वित्तीय कार्यकारी गटाची दुसरी बैठक पार पडली. २०२३ या वर्षाकरता सर्वसहमत कृती आराखडा तयार करण्याच्या...

ह्युस्टन येथे 22 सप्टेंबरला होणाऱ्या भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या...

नवी दिल्ली : अमेरिकेतल्या ह्युस्टन येथे 22 सप्टेंबरला होणाऱ्या भारतीय समुदायाच्या ‘हाऊडी मोदी’ या विशेष कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड जे ट्रम्प सहभागी होत असल्याच्या वृत्ताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...

जुलै 2019 पासून 5 टक्के अतिरिक्त महागाई भत्त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने 1 जुलै 2019 पासून केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ करायला मंजूरी दिली आहे. मूळ वेतनावर सध्या...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दिव्यांगजनांना वैद्यकिय उपकरणांचं वाटप करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उत्तरप्रदेशात प्रयागराज इथं राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगजनांना विविध साहित्याचं वाटप केलं. यावेळी आयोजित सामाजिक सक्षमीकरण शिबीरात प्रधानमंत्र्यांनी उपस्थित...

सर्वोच्च न्यायालयानं पश्चिम बंगाल मदरसा सेवा आयोग कायदा ग्राह्य ठरवल्याने मदरशांमध्ये शिक्षकांच्या नियुक्त्यांचा मार्ग...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयानं, पश्चिम बंगाल मदरसा सेवा आयोग कायदा ग्राह्य ठरवला असून राज्यातल्या मदरशांमध्ये शिक्षकांच्या नियुक्त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. या कायद्यांतर्गत स्थापन केलेल्या आयोगाकडून शिक्षकांच्या...

एथेनॉल निर्मितीसाठी पुरवल्या जाणाऱ्या भाताचा दर यंदाही २ हजार रुपये प्रतिक्विंटल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एथेनॉल निर्मितीसाठी अन्न महामंडळाकडून पुरवल्या जाणाऱ्या भाताचा दर चालू आर्थिक वर्षात २ हजार रुपये प्रतिक्विंटल असाच राहणार आहे. इंधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या एथेनॉलचं उत्पादन वाढवण्याच्या...

आयकर दिनानिमित्त निर्मला सीतारामन यांनी मानले सर्व कर भरणाऱ्या नागरिकांचे आभार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज आयकर दिवस आहे. भारतात पहिल्यांदा २४ जुलै १८६० मध्ये एका शुल्काच्या रुपातून आयकर घेण्यास सुरुवात झाली होती. आयकर पद्धतीला २४ जुलै २०१० मध्ये दीडशे...

निर्मला सीतारामन यांनी जीआयएफटी-आयएफएससी येथील आंतरराष्ट्रीय एक्सचेंजमध्ये आयएनआर – यूएसडीफ्युचर्स आणि ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्ट्स सुरू...

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून गांधीनगर येथील जीआयएफटी आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रात बीएसईच्या इंडिया आयएनएक्स आणि एनएसईच्या एनएसई-आयएफएससी...

देशात आतापर्यंत देण्यात आल्या कोरोना प्रतिबंधक लशीच्या १४९ कोटींहून अधिक मात्रा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लशीच्या १४९ कोटींहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. कालच्या दिवसात ९१ लाख २५ हजार लस मात्रा दिल्या गेल्या. १५ ते १८...

टपाल कार्यालयं कोअर बँकिंग प्रणालीशी जोडल्यामुळे अखंड बँकिंग प्रक्रिया सक्षम – केंद्रीय अर्थमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १ लाख ५० हजार टपाल कार्यालयं कोअर बँकिंग प्रणालीशी जोडल्यामुळे आर्थिक समावेशन, आंतरकार्यक्षमता आणि, अखंड बँकिंग प्रक्रिया सक्षम झाली असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी एका...