प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा देशातल्या अव्वल खेळाडूंसोबत व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संवाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज क्रीडा क्षेत्रात मोलाचं योगदान देणाऱ्या देशातल्या अव्वल खेळाडूंशी व्हिडीओ कॉल च्या माध्यमातून संवाद साधला. भारताचा क्रिकेट कर्णधार  विराट कोहली, BCCI अध्यक्ष ...

‘महाभारत’ या दूरदर्शन मालिकेत ‘शकुनी मामा’ साकारणारे गुफी पेंटल यांचं निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दूरदर्शनच्या 'महाभारत' या लोकप्रिय मालिकेत 'शकुनी मामा'ची भूमिका साकारणारे गुफी पेंटल यांचं आज सकाळी मुंबईत निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून अंधेरी इथल्या...

शेती व्यवसाय आणि प्रशासनात कृषी पदवीधारकांची भूमिका महत्त्वाची – शरद पवार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेती व्यवसाय आणि  प्रशासनात कृषी पदवीधारकांची भूमिका महत्त्वाची आहे ,असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष  पुरस्कृत, महात्मा फुले एग्रीकल्चर फर्म कृषी...

राष्ट्रपती भवनात आज झालेल्य़ा तिसऱ्या संरक्षण गौरव समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्य पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती भवनात आज झालेल्य़ा तिसऱ्या संरक्षण गौरव समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते देश संरक्षणात साहसी कामगिरी करणाऱ्या जवानांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. लडाखच्या...

नागपूर एम्स मध्ये बाह्यरूग्ण सेवेस सुरुवात

नवी दिल्ली : नागपूर येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसेस (एम्स) मध्ये बाह्य रुग्ण सेवेस सुरुवात झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी आज लोकसभेत लेखी...

कर्नाटक मध्ये टाळेबंदीच्या निर्बंधांतील शिथिलतेनंतर बंगळूरू मधली नम्मा मेट्रो सेवा सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्नाटक मध्ये टाळेबंदीच्या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर बंगळूरू मधली नम्मा मेट्रो सेवा आज पासून सुरु होती. कोरोना संकट वाढल्यानंतर लावलेल्या टाळेबंदीमुळे २८ एप्रिल पासून ही...

हंदवाडा इथे शहीद झालेले सैनिक आणि सुरक्षा दल जवानांना पंतप्रधानांकडून श्रद्धांजली

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर मधे शहीद झालेल्या शूर सैनिक आणि सुरक्षा दल जवानांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. हंदवाडा इथे शहीद झालेल्या आपल्या शूर सैनिक आणि सुरक्षा दल...

गहू उत्पादक राज्यांमध्ये उन्हाळ्याचा कोणताही विपरीत परिणाम अद्याप झाला नसल्याचं केंद्रसरकारचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पिकावर उन्हाळ्याचा कोणताही विपरीत परिणाम अद्याप झाला नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. गव्हाच्या पिकाच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण विभागानं गठीत केलेल्या समितीनं...

शीला दीक्षित यांच्या निधनाने परिपक्व राजकीय व्यक्त‍िमत्त्वाचा अस्त – मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

मुंबई : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री श्रीमती शीला दीक्षित यांच्या निधनाने एक कुशल, सहृदयी आणि परिपक्व राजकीय व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली...

दिव्यांगांसाठीच्या नवव्या जागतिक तायक्वोंदो स्पर्धेत भारताच्या चंदीप सिंगला रौप्यपदक  

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तुर्कस्तानात इस्तंबूल इथं झालेल्या दिव्यांगांसाठीच्या नवव्या जागतिक तायक्वोंदो अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या चंदीप सिंगनं रौप्यपदकाची कमाई करत काल इतिहास रचला. पुरूषांच्या ८० किलोग्रॅमहून अधिक वजनी गटात...