हवाई संरक्षण कमांड तयार करण्यासाठीचा प्रस्ताव ३० जूनपर्यंत तयार करण्याचे,संरक्षण दलप्रमुख बिपीन रावत यांचे...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण दलाच्या सर्व शाखांमध्ये समन्वय आणि एकात्मता निर्माण व्हावी यासाठी, कालबद्ध शिफारसी देण्याचे निर्देश संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांनी सर्व दलांच्या प्रमुखांना दिले आहेत....

मशिदींमध्ये मुस्लिम स्त्रियांना प्रवेश देण्यासाठीच्या याचिकेवर केंद्र सरकारनं प्रतिसाद द्यावा असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

नवी दिल्ली : देशातल्या सर्व मशिदींमध्ये मुस्लिम स्त्रियांना प्रवेश देण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं केंद्रसरकारकडून प्रतिसाद मागवला आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती शरद बोबडे आणि...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबा मोदी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री श्रीमती हिराबेन यांच्या पार्थिवावर आज गांधीनगर इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रीमती हिराबेन यांच्या पार्थिवाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अग्नी दिला....

डॉ. शंकर दयाळ शर्मा यांच्या जयंतीनिमित्त त्‍यांना राष्ट्रपती कोविंद यांनी वाहिली पुष्पांजली

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनामध्ये दिवंगत राष्ट्रपती डॅा. शंकर दयाळ शर्मा यांच्या जयंतीनिमित्त त्यांना पुष्पांजली अर्पण केली. याप्रसंगी डॅा. शंकर दयाळ शर्मा यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आणि...

74 व्या लष्करदिनानिमित्त हुतात्म्यांना आदरांजली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ७४ व्या सेना दिनानिमित्त, दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे.एस. नैन, यांनी पुष्पचक्र अर्पण करून राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करताना सर्वोच्च बलिदान दिलेल्या शूरवीरांना आदरांजली वाहिली....

दुग्ध व्यवसाय जगभरातल्या कोट्यवधी लोकांना उपजीविकेचं साधन देतो – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दुग्ध व्यवसाय फक्त ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देत नाही तर जगभरातल्या कोट्यवधी लोकांना उपजीविकेचं साधन देतो, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नाॅयडा इथं सांगितलं. आंतरराष्ट्रीय...

भारतीय सैन्यातर्फे आणि जिल्हा पोलीस दलातर्फे हुतात्मा कैलास दहिकर यांना मानवंदना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिमाचलात कर्तव्यावर असताना हुतात्मा झालेल्या मेळघाटातील कैलास दहिकर यांना काल हजारो उपस्थितीत भावपूर्ण निरोप देण्यात आला. भारतीय सैन्यातर्फे आणि जिल्हा पोलीस दलातर्फे यावेळी हुतात्मा दहिकर यांना...

राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी घेतली सर्वपक्षीय बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी आज संसदेतल्या त्यांच्या दालनात सर्वपक्षीय बैठक घेतली. राज्यसभेचं कामकाज सुरळीत चालवण्याच्या दृष्टीने मार्ग काढण्यासाठी ही बैठक होती. सभागृह  आणि भाजपा नेते...

सीबीएसईच्या १०वी आणि १२वीच्या परीक्षा १५फेब्रुवारीपासून होणार सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीबीएसई अर्थात केंद्रीय उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढील वर्षी १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. या परीक्षांचे तपशीलवार वेळापत्रक...

पुलवामा हल्ल्याच्या स्मृतिदिनानिमित्त हुतात्म्यांना आदरांजली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय हवाई दलान केलेल्या बालाकोट कारवाईला आज २ वर्ष पूर्ण होत आहेत. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना गृहमंत्री अमित शहा यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र...