कुठल्याही अँप वर सरकारने बंदी घातलेली नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इलेक्ट्रॉनिक तसंच माहिती तंत्रज्ञान मंत्रालयान काही अँप प्रतिबंधित केल्याचा राष्ट्रीय माहितीशास्त्र केंद्राकडून प्रसारित झालेला कथित आदेश बनावट असल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे.
मंत्रालयानं अथवा राष्ट्रीय माहितीशास्त्र...
दुर्गापुजेनिमीत्त राष्ट्रपती,उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या देशवासीयांना दुर्गापुजेच्या शुभेच्छा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय संस्कृतीत महिलांना विशेष आदर आहे.अष्टमी आणि दुर्गा पूजेत त्याचं प्रतिबिंब उमटतं,अशा शब्दात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
दुर्गादेवीचे आशिर्वाद सर्व भारतीयांवर राहो,असं...
प्राप्ती कर संकलनामध्ये वृद्धी झाल्याची अर्थमंत्री निर्मला सीतरामन यांची माहिती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या काही वर्षांमध्ये प्राप्तीकराच्या दरात वाढ न करताही प्राप्तीकर संकलनामध्ये वृद्धी झाल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतरामन यांनी म्हटले आहे. नवी दिल्ली मध्ये झालेल्या164 व्या प्राप्ती कर दिवस...
सर्वोच्च न्यायालयाचं सरन्यायाधीश कार्यालयही आता माहिती अधिकाराच्या कक्षेत – सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयाचं सरन्यायाधीश कार्यालयही आता माहिती अधिकाराच्या कक्षेत येणार आहे. सरन्यायाधीशांचं कार्यालय हे सार्वजनिक असून, ते माहिती अधिकार कायदा २००५ अंतर्गत येतं, असा निकाल दिल्ली...
कोरोनाप्रतिबंधात्मक लस निर्मिती प्रकल्पाच्या मान्यतेसाठीचा भारत बायोटेकचा अर्ज अन्न आणि औषध प्रशासनाकडे सादर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुण्यातील मांजरी इथल्या लस निर्मिती प्रकल्पाला मान्यता देण्याची मागणी करणारा अर्ज भारत बायोटेक तर्फे पुण्यातील अन्न आणि औषध प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. मुंबई उच्च...
स्तनांच्या कर्करोगाचं निदान होण्यासाठी महिलांमध्ये जागरुकता निर्माण करण्याची आवश्यकता-प्रिती सुदान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्तनांच्या कर्करोगाचं निदान सुरुवातीलाच होण्यासाठी महिलांमध्ये मोठया प्रमाणावर जागरुकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे, असं आरोग्य आणि कुटुंबकल्याण सचिव प्रिती सुदान यांनी सांगितलं.
त्या आज नवी दिल्लीत...
भारतीय वन सेवा परीक्षा 2022 चा अंतिम निकाल जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय लोकसेवा आयोगाने 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2022 या कालावधीत घेतलेल्या लेखी परीक्षेचा निकाल तसेच जून 2023 मध्ये झालेल्या व्यक्तिमत्व चाचणीच्या मुलाखतीच्या आधारे भारतीय वन सेवेच्या पदांवर नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांची यादी जाहीर...
देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान पश्चिम रेल्वे आणि आयआरसीटीसीची गरजूंना मदत
दोन दिवसात मुंबई आणि अहमदाबाद बेस किचनमधून सुमारे 5000 भोजन पॅकेट वितरीत
मुंबई : कोरोना विषाणू महामारीमुळे देशात लॉकडाऊन जारी असून या दरम्यान पश्चिम रेल्वे आणि आयआरसीटीसीने गरजूंना अन्नाची पॅकेट,शिधा आणि...
फेक न्यूजला आळा घालण्यासाठी केंद्रसरकारच्या पत्रसूचना कार्यालयानं बातमी पडताळणी कक्ष केला स्थापन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फेक न्यूजला आळा घालण्यासाठी केंद्रसरकारच्या पत्रसूचना कार्यालयानं एक बातमी पडताळणी कक्ष स्थापन केला आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं जनतेला आवाहन केलं आहे की, समाजमाध्यमांसह इतर कुठेही...
राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त राष्ट्रपती प्रधानमंत्र्यासह मान्यवरांच्या शुभेच्छा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय डॉक्टर दिन. देशाला निरोगी राखण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या डॉक्टरांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी १९९१ सालापासून हा दिवस पाळला जातो. पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉ. बी.सी....











