जम्मू मध्ये चकमकीत २ दहशतवादी ठार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू मध्ये सोपोरच्या पीठसीर भागात सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केलं. घटनास्थळी एक ते दोन दहशतवादी अजूनही लपले असून चकमक सुरूच आहे....
गुजरातमधला गांधीनगर पहिला केरोसीनमुक्त जिल्हा
नवी दिल्ली : गुजरातमधला गांधीनगर जिल्हा हा राज्यातला पहिला केरोसीनमुक्त जिल्हा ठरला आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज गांधीनगर मधल्या महिला लाभार्थींना एक हजार गॅस जोडण्यांचं वाटप...
असंघटीत क्षेत्रातल्या कामगारांना तात्काळ साहाय्य करावं अशी सोनिया गांधी यांची मागणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, अनेक ठिकाणी लॉकडाऊन केल्यामुळे, असंघटीत क्षेत्रातल्या कामगारांना तात्काळ साहाय्य करावं अशी आग्रही मागणी काँग्रेसच्या हंगामी राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना...
६ ते १२ वर्ष वयोगटातल्या मुला-मुलींसाठी कोव्हॅक्सीन लशीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ६ ते १२ वर्ष वयोगटातल्या मुला-मुलींसाठी कोव्हॅक्सीन लशीच्या आपत्कालीन वापराला औषध महानियंत्रकानी मंजुरी दिली आहे. त्यामुळे या वयोगटातल्या बालकांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
५ ते १२...
चांद्रयान-2 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल उपराष्ट्रपतींकडून इस्रोचे अभिनंदन
चांद्रयान-2 मोहीम म्हणजे भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील वेगवान प्रगतीची साक्ष : उपराष्ट्रपती
चांद्रयान-2 चे प्रक्षेपण ही भारताची अंतराळ क्षेत्रातील एक मोठी झेप
नवी दिल्ली : चांद्रयान-2 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल उपराष्ट्रपती...
लष्करी अधिकाऱ्यांच्या पाचदिवसीय परिषदेला सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लष्करातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची पहिली द्वैवर्षीक परिषद आजपासून सुरू झाली. ही ५ दिवसीय परिषद या महिन्याच्या २१ तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. परिषदेच्या पहिल्या दिवशी लष्कराचे कमांडर आणि...
रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज पुण्यात लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिराच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाचा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बालगंधर्व रंगमंदिरात दुपारी १२ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात, मंदिराच्या १२५ वर्षांच्या कालावधीचा आढावा घेणाऱ्या 'लक्ष्मीदत्त' या कॉफी टेबल बुकचं प्रकाशनही राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. याशिवाय...
प्रजासत्ताक दिनी लष्कराचं संचलन सकाळी १०:३० वाजता सुरु होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीत राजपथ इथं होणारं लष्कराचं संचलन सकाळी १० ऐवजी साडे दहा वाजता सुरु होईल. रायसीना हिलपासून संचलनाला सुरुवात होऊन राजपथ,...
नागपूर एम्स मध्ये बाह्यरूग्ण सेवेस सुरुवात
नवी दिल्ली : नागपूर येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसेस (एम्स) मध्ये बाह्य रुग्ण सेवेस सुरुवात झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी आज लोकसभेत लेखी...
ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत पी व्ही सिंधूचा प्रवेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या पी व्ही सिंधू हिनं बर्मिंहॅम इथं सुरू असलेल्या ऑल इंग्लंड अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत, महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. सिंधुने काल झालेल्या सामन्यात...











