नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, अनेक ठिकाणी लॉकडाऊन केल्यामुळे, असंघटीत क्षेत्रातल्या कामगारांना तात्काळ साहाय्य करावं अशी आग्रही मागणी काँग्रेसच्या हंगामी राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना केली आहे.