भारताचा ऑस्ट्रेलियावर १३ धावांनी विजय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान कॅनबेरा इथं सुरु असलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियासमोर ३०३ धावांचं लक्ष्य ठेवलं होत. प्रथम फलंदाजी करत भारतीय...

बाबा आमटे यांचे अनुयायी चंद्रकांत बाबाजी नाईक यांचं निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बाबा आमटे यांचे अनुयायी आणि सिंधुदुर्ग इथं उभारलेल्या वसुंधरा विज्ञान संस्थेचे संस्थापक चंद्रकांत बाबाजी उर्फ सी. बी. नाईक यांच आज पहाटे मुंबईत निधन झालं.  ते...

रेझ २०२० परिषदेचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय तसेच नीती आयोगाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रेझ २०२० या कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरील परिषदेचे उद्घाटन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते...

देशातली सामूहिकता हीच भारताची शक्ती असून तोच आत्मनिर्भर भारताचा मूलाधार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातली सामूहिकता हीच भारताची शक्ती आहे, आणि तोच आत्मनिर्भर भारताचा मूलाधार आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या काळात उत्तर प्रदेशात...

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा सर्वोच्च नागरी सन्मान

नवी दिल्ली : सिद्ध अर्थतज्ज्ञ व ज्येष्ठ राजकारणी म्हणून प्रणव मुखर्जी ओळखले जातात. ते भारत देशाचे 13 वे राष्ट्रपती आहेत. 11 डिसेंबर 1935 मध्ये जन्मलेले प्रणव मुखर्जी हे 6...

सार्क व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये कश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल भारताची पाकिस्तानवर टीका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सार्क व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये कश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल भारतानं पाकिस्तानवर टीका केली आहे. या व्यासपीठावरून मानवतावादी मुद्यांवरुन चर्चा अपेक्षित असताना पाकिस्ताननं त्याचा गैरवापर करत राजकीय चर्चा...

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी २४ जानेवारीला पोटनिवडणूक

नवी दिल्ली : श्री. धनंजय मुंडे विधानसभेवर निवडून गेल्याने रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी 24 जानेवारी 2020 ला पोट निवडणूक घेण्यात येणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. मागीलवर्षी 24 ऑक्टोबरला...

महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशात सर्वत्र दमदार पाऊस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंध्र प्रदेशमध्ये संततधार पाऊस पडत आहे. गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी दर तासाला वाढत जात आहे. अल्लूरी सीताराम राजू, पूर्व  गोदावरी तसंच एलुरु जिल्ह्यातली पूर स्थिती...

देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९२, तर राज्याचा दर ९० टक्क्याच्या...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर 92 टक्क्यावर पोहोचला असून काल 58 हजारापेक्षा जास्त रुग्ण उपचारानंतर बरे झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या...

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत सकाळपासून सुमारे ३४ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं झालं लसीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून सुमारे ३४ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१९ कोटी ७४ लाखाच्या...