देशाचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण, जागतिक मापदंडांच्या अनुरूप आणि अत्याधुनिक असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण, जागतिक मापदंडांच्या अनुरूप  अत्याधुनिक धोरण आहे असं सांगत, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या शिक्षण धोरणाची प्रशंसा केली आहे. प्रधानमंत्र्यांनी आज...

पंजाब नॅशनल बँकेला भारतीय रिजर्व्ह बँकेनं ठोठावला १ कोटी रुपयाचा दंड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिजर्व्ह बँकेनं पंजाब नॅशनल बँकेला १ कोटी रुपये दंड ठोठावला आहे. पंजाब नॅशनल बँकेकडून भुतानमधल्या ड्रक पीएनबी बँकेच्या एटीएम शेअरिंग यंत्रणेचा २०१० पासून वापर...

५२ वा इफ्फी चित्रपट महोत्सव २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान गोव्यात होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरातल्या अभिजात आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटांचं व्यासपीठ असलेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात यावर्षीचा ५२ वा इफ्फी चित्रपट महोत्सव २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान गोव्यात होणार...

न्यायमूर्ती उदय लळित भारताचे ४९वे सरन्यायाधीश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायमूर्ती उदय उमेश लळित यांचा भारताचे एकोणपन्नासावे सरन्यायाधीश म्हणून आज शपथविधी झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदाची शपथ दिली. यावेळी उपराष्ट्रपती जगदीश धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र...

फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनच्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारीपदी भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरीक डॉ. मोनिषा घोष यांची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकी सरकारच्या एफसीसी अर्थात फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनच्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारीपदी भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरीक डॉ. मोनिषा घोष यांची नियुक्ती झाली आहे. त्या डॉ. एरीक बर्गर यांची...

देशातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ६ शतांश टक्क्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :देशात काल दिवसभरात देशात ४४ हजार १११ नवे कोरोना बाधित आढळल्याचं आरोग्य विभागानं म्हटलं आहे. चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचं हे प्रमाण २ पूर्णांक ३५ शतांश टक्के आहे....

क्रीडा उपक्रम टप्प्याटप्प्यानं पुन्हा सुरू होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खेलो इंडिया फिर से' अभियानाच्या पुढच्या टप्प्यात, साई अर्थात, भारतीय क्रीडा प्राधिकरणानं टोकियो ऑलिम्पिकमधल्या पॅराऍथलिट आणि एसएआयच्या नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स मधील क्रीडा उपक्रम टप्प्याटप्प्यानं...

देशातील कोविड रुग्ण बरे होण्याचा दर ९४ पूर्णांक ८४ शतांश टक्क्यांवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातला कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने वाढत असून, तो आता ९४ पूर्णांक ८४ शतांश टक्क्यांवर पोहोचला आहे. काल दिवसभरात देशात ३७ हजार ५२८...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतला कोविड नियंत्रणासाठी लष्कराच्या तयारीचा आढावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज, देशातल्या कोरोनास्थितीविरोधात लढा देण्यासाठी लष्करानं केलेल्या तयारीचा, आणि हाती घेतलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. यासंदर्भात प्रधानमंत्र्यांनी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्याशी...

पूंछ येथील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख

पीएमएनआरएफमधून पिडीतांसाठी सानुग्रह अनुदान केले जाहीर नवी दिल्ली : पूंछ येथील रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अपघातग्रस्तांसाठी  त्यांनी पीएमएनआरएफ अर्थात पंतप्रधान राष्ट्रीय...