नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात राष्ट्रपतींच्या हृदयावर शस्त्रक्रिया (बायपास)
नवी दिल्ली : राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्यावर आज सकाळी नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात बायपास हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली.
शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. वरिष्ठ डॉक्टरांचे पथक...
दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी छगन भुजबळ यांच्यासह ८ जण दोषमुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी छगन भुजबळ यांच्यासह आठ जण दोषमुक्तल्ली इथल्या महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी सत्र न्यायालयानं आज छगन भुजबळ यांच्यासह आठ जणांना दोषमुक्त...
प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे गरीबांचं स्वप्नातलं घर प्रत्यक्षात येत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री आवास योजनेच्या उत्तरप्रदेशातल्या लाभार्थींसाठी सुमारे दोन हजार 691 कोटी रुपयांचा निधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून वितरित केला. ग्रामीण विभागाअंतर्गत सुमारे...
१७ वर्षांखालच्या महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी नवी मुंबईतल्या डी वाय पाटील स्टेडियमची फिफाच्या अधिकाऱ्यांनी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुढच्या वर्षी होत असलेल्या १७ वर्षांखालच्या महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी नवी मुंबईतल्या डी वाय पाटील स्टेडियमची पाहणी फिफा, या फुटबॉलच्या जागतिक संघटनेच्या अधिकाऱ्यांनी काल केली.
फिफाचे...
देशभर ७२वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :आज देशभर ७२वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. राजधानी नवी दिल्लीत राजपथ इथं, आज प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा झाला. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संचलन करणाऱ्या...
संसदेत संमत झालेली कृषी विधेयकं म्हणजे कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणारा निर्णय असल्याचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अलिकडेच संसदेत संमत झालेली कृषी विधेयकं म्हणजे कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणारा निर्णय आहेत असं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत,...
वस्तू आणि सेवाकराच्या दरांमधली कपात आजपासून लागू होणार, २३ वस्तू आणि सेवा होणार स्वस्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराचे कमी केलेले दर लागू होत असल्यानं आजपासून 23 वस्तू आणि सेवा स्वस्त होणार आहेत. चित्रपटाची तिकिटं, टीव्ही आणि मॉनिटर...
देशभरात उपचाराखालील कोविड-१९ रुग्णांची संख्या साडेपाच लाखांहून अधिक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत सहा कोटी तीस लाखांहून अधिक कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या २४ तासात १९ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्याच आरोग्य मंत्रालयानं...
लसीकरण मोहीमेला योग्य प्रतिसाद मिळत असल्यामुळेच देशानं ५० कोटी लसीकरणाचा टप्पा केला पार :...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीमेला योग्य प्रतिसाद मिळत असल्यामुळेच देशानं ५० कोटी लसीकरणाचा टप्पा पार केला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे. 'सबको...
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विशेष प्रदर्शनाचं प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित, पुण्यासह जम्मू, इंफाळ, पटणा, भुवनेश्वर, आणि बंगळूरु इथं आयोजित केलेल्या विशेष प्रदर्शनाचं आज केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर...











