ब्रिटन मधून भारतात येणाऱ्या विमानांवर ३१ डिसेंबर पर्यंत बंदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनमध्ये कोरोनासंसंर्गात पुन्हा वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर ब्रिटन मधून भारतात येणाऱ्या  विमानांवर ३१ डिसेंबर पर्यंत बंदी घालण्याचा निर्णय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं घेतला आहे. ही बंदी...

देशात कोविड-१९ चे १४ हजार १५९ रुग्ण बरे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक २२ शतांश टक्के झाला आहे. काल १४ हजार १५९ रुग्णांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत ३ कोटी...

चालू आर्थिक वर्षात देशाचा विकास दर ९ पूर्णांक २ टक्के राहण्याचा आर्थिक सर्वेक्षण अहवालात...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सादर केला. चालू आर्थिक वर्षात देशाचा विकास दर ९ पूर्णांक २...

देशात १ कोटी ९० लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत १ कोटी ९० लाखांहून अधिक नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्मक लस घेतली आहे. यामध्ये ६८ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीची पहिली मात्र घेतली आहे, तर ३२...

भारतीय हवाई दलाच्या ‘माय आयएएफ’ मोबाईल ॲप्लिकेशनचे अनावरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंग भदौरिया यांच्या हस्ते भारतीय हवाई दलाचे मुख्यालय वायू भवन येथे आज ‘माय आयएएफ’ मोबाईल ॲप्लिकेशनचे अनावरण करण्यात...

खाजगी प्रयोगशाळांनी कोविड१९ तपासणीसाठी भरमसाठ शुल्क आकारू नये – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खाजगी प्रयोगशाळांनी कोविड १९ च्या तपासणीसाठी लोकांकडून भरमसाठ शुल्क आकारू नये यासाठी सरकारने यंत्रणा उभारावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. तसेच या...

आज महाशिवरात्रीचा सण देशभर साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभर महाशिवरात्री साजरी केली जात आहे. यानिमित्त भगवान शंकराचे भक्त शिवपूजा करतात. उत्तर प्रदेशात वाराणसी इथं काशी विश्वनाथाच्या मंदिरात मोठ्या संख्येनं भाविक पोचले आहेत. अलाहाबादमधे संगमात...

आदिवासी भागातल्या युवतींना डिजिटल कौशल्य प्रशिक्षण मिळणार

नवी दिल्ली : ग्राम स्तरावर आदिवासी समुदायांसाठी डिजिटल युवा नेतृत्व करण्यासाठी युवतींना प्रोत्साहन मिळावे. त्यांना मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या GOAL अर्थात गोल (गोईंग ऑनलाईन ॲज लीडर्स)...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी क्वालालंपूर इथं एचएएल प्रादेशिक कार्यालयाचे केले उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी  काल मलेशियाची राजधानी कुआलालाम्पूर इथे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या प्रादेशिक कार्यालयाचं उद्घाटन केलं. हे प्रादेशिक कार्यालय भारत आणि मलेशिया यांच्यातील...

आधार’ला नागरीक स्नेही बनवणार

कोणत्याही व्यक्तीला आधार क्रमांकाचा दाखला देण्यासाठी कायद्यानुसार आवश्यकता नसेल, तर सक्ती केली जाणार नाही नवी दिल्ली : आधार’ला नागरिक स्नेही बनवण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आधार...