आयुध निर्माण मंडळाच्या वतीने कोविड-19 रुग्णांसाठी दोन खाटांच्या तंबुंचा पुरवठा

नवी दिल्ली : ओएफबी अर्थात आयुध निर्माण मंडळाच्या वतीने कोविड-19 महामारीच्या विरोधात लढा देण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावण्यात येत आहे. या आठवड्यात आयुध निर्माण मंडळाने कोरोनाशी लढा देण्यासाठी केलेल्या मदतीची माहिती पुढील...

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे दिशानिर्देश मान्य करणार असल्याचं गृहमंत्र्यांचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अभिनेता सुशांत सिंह आत्महत्येच्या तपासाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश मान्य असतील असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. या...

ओबीसी समाजाच्या समस्या दूर करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी दिल्ली : ओबीसी समाजाच्या समस्या समजून घेऊन त्या दूर करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ओबीसी महासंघाचे 7 वे महाअधिवेशन येथील तालकटोरा स्टेडीयम येथे...

राजनाथ सिंह यांनी जम्मू आणि काश्मिर मध्ये राष्ट्रीय छात्र सेनेच्या आणखी चार तुकड्या वाढवण्याच्या...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू आणि काश्मिर मध्ये राष्ट्रीय छात्र सेनेच्या आणखी चार तुकड्या वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यामध्ये काश्मिर मध्ये उधमपूर आणि कुपवाडा, लडाखमध्ये...

रणजी करंडकचा अंतिम सामना आज बेंगळुरू मध्ये होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रणजी करंडकचा अंतिम सामना आज मध्यप्रदेश आणि मुंबई यांच्यात बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. मध्य प्रदेश पहिल्यांदाच रणजीच्या अंतिम सामन्यात पोचला आहे. मुंबई ४२...

केंद्रीय सहकार मंत्रालयानं विकसित केलेल्या डिजिटल पोर्टलचं उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा उद्या पुण्यात केंद्रीय सहकार मंत्रालयानं विकसित केलेल्या डिजिटल पोर्टलचं उद्घाटन करणार आहेत. ओटीपी आधारित वापरकर्ता नोंदणी, बहुराज्यीय सहकारी संस्था...

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा नीटचा निकाल काल जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा नीटचा निकाल काल जाहीर झाला. यापरीक्षेत ओडीशातल्या शोएब आफताब यानं ७२० पैकी ७२० गुण घेऊन प्रथम क्रमांक...

राज्यातल्या राज्यात कामगारांच्या वाहतुकीला परवानगी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात सुरु असलेल्या संचारबंदीच्या काळात विविध राज्यांमध्ये अडकलेल्या मजुरांना मनरेगासह, कृषी, औद्योगिक, उत्पादन, आणि बांधकाम व्यवसायाअंतर्गत सुरू होणाऱ्या कामांमध्ये सहभागी करून घेताना, त्यांची ये-जा करण्यासंदर्भात,...

उत्तर प्रदेशातील जी-20 वॉकेथॉन शर्यतीला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनऊमध्ये दाखवला झेंडा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील चार शहरांमध्ये आज सकाळी जी-20 वॉकेथॉन शर्यत आयोजित केली होती. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनऊमध्ये झेंडा दाखवून या शर्यतीला सुरुवात केली. याचवेळी आग्रा, नोएडा...

खेलो इंडिया स्पर्धेत गोलोम टिंकूनं पटकावलं सुवर्णपदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुवाहाटी इथं सुरु असलेल्या तिसर्‍या खेलो इंडिया स्पर्धेत २१ वर्षाखालच्या वयोगटात भारोत्तोलनाच्या ५५ किलो वजनी गटात महाराष्ट्राच्या संकेत महादेव यानं, तर १७ वर्षाखालच्या वयोगटात अरुणाचल...