कोविड-१९च्या साथीमुळे जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलल्या
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जेईई आणि नीट परीक्षा, कोविड-19 च्या साथीमुळे केंद्र सरकारने पुढे ढकलल्या आहेत. आता जेईई मुख्य परीक्षा यावर्षी 1 ते 6 सप्टेंबर या कालावधीत तर जेईई...
देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९६ पूर्णांक ४९ शतांश टक्के
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचा कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर ९६ पूर्णांक ४९ शतांश टक्के झाला आहे.
आज सकाळी संपलेल्या २४ तासात देशभरातले १८ हजाराहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी...
कोविड 19 वरील लस 15 ऑगस्टपर्यंत उपलब्ध करून देण्यासाठी ICMR प्रयत्नशील
नवी दिल्ली : भारतात निर्माण करण्यात येत असलेल्या कोरोनावरील लशीच्य सर्व चाचण्या पूर्ण करून येत्या 15 ऑगस्टपर्यंत ती उपलब्ध करून देण्याचं नियोजन असल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं म्हटलं आहे.
कोव्हॅकसिन...
राष्ट्रीय आपत्ती निवारण दलानं आजपर्यंत एक लाखांहून अधिक प्राण वाचवले – नित्यानंद रॉय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकारला आपत्ती निवारण दलावर पूर्ण विश्वास आहे, अशा शब्दात गृहराज्यमंत्री नित्यानंद रॉय यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 16 व्या राष्ट्रीय आपत्ती निवारण दिनाच्या स्थापना निमित्तानं...
किरणोत्सर्ग-विरोधी पॅक आणि इतर बनावट वस्तूंच्या आधारे भविष्याचे लाभ देण्याचा फसवा दावा करणाऱ्यांपासून सावध...
मुंबई : असे लक्षात आले आहे, की काही बनावट लोक, ‘किरणोत्सर्ग विरोधी पॅक’, ‘राईस-पुलर’ अशा बनावट नावांनी, काही वस्तू विकत आहेत. या वस्तू/पदार्थांमध्ये, किरणोत्सर्ग असून, त्यांना बीएआरसी/डीएई अशा संस्थांची मान्यता तसेच या पदार्थांमध्ये आपले...
सोन्याच्या काही दागिन्यांच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार ने सोन्याच्या काही दागिन्यांच्या आयातीवर निर्बंध लावले आहेत. एका अधिसूचनेद्वारे परराष्ट्र व्यापार संचालनालयाने सोन्याच्या दागिन्यांना मुक्त व्यापार श्रेणीतुन हलवुन त्यांचा प्रतिबंध श्रेणीत समावेश केला...
दिल्लीतल्या विविध जिल्हा न्यायालयांमधल्या वकीलांनी सुरु केलेलं आंदोलन आज सलग तिस-या दिवशीही सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीत शनिवारी तीस हजारी न्यायालयाच्या आवारात पोलीस आणि वकीलांमध्ये झालेल्या चकमकीच्या प्रश्नावरुन दिल्लीतल्या विविध जिल्हा न्यायालयांमधल्या वकीलांनी सुरु केलेलं आंदोलन सलग तिस-या दिवशीही सुरुच राहिलं.
या...
राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या प्रगतीबाबत आणि अभियानाच्या प्रदत्त कार्यक्रम समिती आणि एमएसजीच्या निर्णयाबाबत पंतप्रधानांना मंत्रिमंडळाकडून...
नवी दिल्ली : राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या (एनएचएम) प्रगतीबाबत आणि अभियानाच्या प्रदत्त कार्यक्रम समिती (इपीसी) आणि एमएसजीच्या निर्णयाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांना माहिती देण्यात...
न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेल याचा एकाच डावात सर्व १० गडी बाद करायचा विक्रम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईत सुरु असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज एजाज पटेल यानं एकाच डावात सर्व दहा गडी बाद करायची ऐतिहासिक...
राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा बीजोत्पादन प्रकल्प देशात अव्वल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा बीजोत्पादन प्रकल्प देशात अव्वल ठरला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी ही माहिती दिली. उत्तर प्रदेशात माउ, इथं भारतीय...











