कलम-370 हटवण्याच्या निर्णयाला आव्हान देणार्या याचिका मोठ्या पीठाकडे सोपवायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कलम-370 रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणार्या याचिका, सात न्यायाधीशांच्या मोठ्या पीठासमोर वर्ग करण्याचं कोणतंही कारण नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायमूर्ती...
देशातल्या १५५ कोटींहून अधिक लाभार्थ्यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १५५ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल ७६ लाख ३२ हजार २४ नागरिकांचं लसीकरण झालं. आतापर्यंत २६ लाख ७३...
केरळच्या सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातल्या महिलांच्या प्रवेश याचिकांवर तीन आठवड्यांनी सर्वोच्च न्यायालय करणार सुनावणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केरळातल्या सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातल्या महिलांना प्रवेश द्यायची मागणी करणा-या याचिकांवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं तीन आठवडयांसाठी स्थगित केली आहे.
सरन्यायाधीश एस.ए.बोबडे यांच्या अध्यक्षतेखालचं नऊ न्यायाधीशांचं घटनापीठ...
उपचाराधीन कोविड रुग्णांच्या संख्येतली घट सलग 15व्या दिवशीही कायम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज सलग 15 व्या दिवशी नव्या कोरोना बधीतांपेक्षा बरे झालेल्या कोविड रुग्णांची संख्या जास्त नोंदवली गेली. देशभरात काल 2 लाख 59 हजार कोविड रुग्ण...
नव्या कृषी कायद्यामुळे कृषी क्षेत्र आणखी मजबूत होईल – नरेंद्र सिंह तोमर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्या कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल आणि कृषी क्षेत्र आणखी मजबूत होईल, असे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमाच्या सदस्यांशी...
नैऋत्य मोसमी पाऊस केरळमधे चार दिवस उशिरा पोचण्याची शक्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नैऋत्य मोसमी पाऊस यंदा केरळमधे चार दिवस उशिरा पोचण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. आता मान्सून १ जुनऐवजी ५ जूनला केरळच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता...
विमुक्त, भटके विमुक्त आणि अर्ध भटके समुदायाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठीच्या (SEED) योजनेचा केंद्रीय सामाजिक न्याय...
नवी दिल्ली : केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री, डॉ. वीरेंद्र कुमार यांनी आज नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र येथे विमुक्त, भटके विमुक्त आणि अर्ध भटके समुदायांच्या कल्याणासाठी...
जमिनीचा आकार लक्षात न घेता सर्व पात्र शेतकरी कुटुंबांना पीएम-किसान योजना लागू
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत सर्व शेतकऱ्यांना पीएम-किसान योजना लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय
शेतकऱ्यांना दिलेल्या प्रमुख आश्वासनाची पंतप्रधान मोदी यांच्याकडून पूर्तता
आता 14.5 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
देशात आतापर्यंत १९४ कोटी २३ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांचं लसीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १९४ कोटी २३ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ८९ कोटी ३८ लाखापेक्षा जास्त नागरिकांना...
मोदी @२०: ड्रीम्स मीट डिलिव्हरी या पुस्तकाचं उपराष्ट्रपतींच्या हस्ते प्रकाशन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मोदी @२०: ड्रीम्स मीट डिलिव्हरी या पुस्तकाचं प्रकाशन आज दिली इथं उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांच्या हस्ते झालं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाची २०...










