कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून चर्चा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित होते. छोट्या...

महिलांना एनडीएची परिक्षा द्यायला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिलांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी,अर्थात - एनडीएची परिक्षा द्यायला सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. येत्या ५ सप्टेंबरला ही परीक्षा होणार आहे. यासंदर्भात आज झालेल्या सुनावणीत, न्यायालयाच्या...

राष्ट्रपतींच्या हस्ते मुंबईतल्या राजभवनातल्या नवीन दरबार हॉलचे उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मुंबईतल्या राजभवनातल्या नवीन दरबार हॉलचे उद्घाटन करण्यात आलं. महाराष्ट्र ही अध्यात्मिक तसंच अन्यायाविरुद्ध शौर्यानं लढणाऱ्यांची. देशभक्तांची भूमी आहे. या भूमीत...

भारतीय लष्करात महिला अधिकाऱ्यांच्या स्थायी कमिशन नियुक्तीला परवानगी : लष्कराच्या मुख्यालयाकडून आवेदनपत्र भरण्याविषयी सविस्तर...

नवी दिल्ली : भारतीय लष्करात महिला अधिकाऱ्यांची स्थायी कमिशनवर नियुक्ती करण्यास केंद्र सरकारने दिलेल्या मंजुरीनुसार, अशा नियुक्तीसाठी पात्र महिला अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी, लष्करी मुख्यालयाने कार्यवाही सुरु केली आहे. या निवड प्रक्रीयेसाठी विशेष क्रमांक...

ग्रीडवर भार येऊन वितरणात बिघाड होण्याची भीती अनाठायी – केंद्रीय ऊर्जा मंत्रालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ग्रीडवर भार येऊन वितरणात बिघाड होण्याची भीती अनाठायी असल्याचं ट्विट केंद्रीय ऊर्जा मंत्रालयानं केलं आहे. भारताची पॉवरग्रीड ही मजबूत आणि स्थिर असून मागणीतले चढउतार पेलण्यासाठी सक्षम...

दुसऱ्या क्रिकेट कसोटीत भारताकडं ५८ धावांची आघाडी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जोहान्सबर्ग इथं भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात सुरु असलेलया दुसऱ्या क्रिकेट कसोटीत काल दुसऱ्या दिवसअखेर भारताच्या दुसऱ्या डावात २ बाद ८५ धावा झाल्या होत्या. दक्षिण...

देश आज स्वच्छतेचे नवे अध्याय लिहित आहे : पंतप्रधान

नवी दिल्ली : लोकसहभागाने देशाच्या विकासाला नवी उर्जा प्रदान केली आहे आणि स्वच्छ भारत अभियान हे त्याचे उत्तम उदाहरण आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. देशभरात शौचालयांची उभारणी...

महाराष्ट्र सदनात ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा

नवी दिल्ली : दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (एनसीआर) आज आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची लगबग होती. तसीच लगबग व उत्साह महाराष्ट्र सदनात आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या कार्यक्रमातही बघायला मिळाला. कस्तुरबागांधी...

संचारबंदीमुळे वडिलांच्या अंत्यविधीला जाणार नाही – योगी आदित्यनाथ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या देशव्यापी संचारबंदीमुळे वडिलांच्या अंत्यविधीला न जाण्याचा निर्णय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहेत. त्यांच्या वडिलांचं आज नवी दिल्ली इथं...

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा २०२१ च्या पदक तालिकेत ३७ सुवर्णपदकांसह महाराष्ट्र आघाडीवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खेलो इंडिया युवा क्रीडास्पर्धा २०२१ मध्ये, ३७ सुवर्ण, ३४ रौप्य आणि २९ कास्यपदकांसह पदक तालिकेत महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. महाराष्ट्राने आतापर्यंत १०० पदकांची कमाई केली...