कोरोना प्रतिबंधात्मक उपायांचं जबाबदारीनं पालन करावं असं प्रधानमंत्र्यांचं देशातल्या जनतेला भावनिक आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मला देशातल्या प्रत्येक नागरिकाला सुरक्षित पाहायचं आहे, त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव संपला आहे असा गैरसमज करुन न घेता, कोरोना प्रतिबंधात्मक उपायांचं जबाबदारीनं पालन करण्याचं भावनिक आवाहन...

देशात जनगणनेसाठी अधिसूचना जारी करण्यात आली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात जनगणनेसाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून, ही जनगणना येत्या, १ एप्रिल पासून सुरु होईल आणि ३० सप्टेंबर पर्यंत चालेल. या जन गणनेदरम्यान, जनगणना कर्मचारी...

कुक्कुट उद्योग उत्पादनांचा कोरोना विषाणूच्या प्रदुर्भावाशी संबंध नाही – डॉ. व्ही. एन. वानखडे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कुक्कुट उद्योग उत्पादनांचा कोरोना विषाणूच्या प्रदुर्भावाशी काहीही संबंध नसल्याचं वाशिमचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. व्ही. एन. वानखडे यांनी म्हटलं आहे. कोंबडीचं मांस आणि अंडी मानवी आहारासाठी...

स्पीड पोस्टच्या माध्यमातून गरजूंपर्यंत औषधांचा पुरवठा करण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे दळणवळण मंत्री रवीशंकर प्रसाद...

नवी दिल्ली : केंद्रीय दळणवळण, कायदा आणि न्याय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी लॉकडाऊनच्या काळात टपाल विभागाने गरजूंपर्यंत औषधे पोहोचवण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याची सूचना केली. भारतीय टपाल विभागाच्या...

केबल टीव्ही नेटवर्कवर दूरदर्शन वाहिन्या दाखवणे बंधनकारक

नवी दिल्ली : सरकारची धोरणे आणि कार्यक्रम याबाबत अचूक माहितीचा प्रसार करण्यात दूरदर्शनच्या वाहिन्या योगदान देतात. सामाजिक-आर्थिक परिवर्तन, राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन, वैज्ञानिक मनोवृत्ती घडवणे यामध्ये दूरदर्शन वाहिन्यांचे योगदान महत्त्वाचे...

देशभरात आठ वर्षात ६६ विमानतळ उभारले गेले- केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची नवीन ओळख निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारनं राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या अनेक आव्हानांचा यशस्वीपणे सामना केला आहे. त्याचबरोबर या आठ वर्षांत अनेक योजनांच्या माध्यमातून...

ईडीतर्फे बीबीसी विरोधात गुन्हा दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सक्तवसुली संचालनालयानं आज ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात बीबीसी विरोधात परकीय चलन विनिमय कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. परकीय चलनामध्ये अनियमितता आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. या...

काश्मीर खोऱ्यातली परिस्थिती वेगानं पूर्वपदावर येत आहे अशी भाजपाचे महासचिव राम माधव यांची माहिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायद्यावर विरोधक चुकीची माहिती पसरवत असून प्रतिमा मलिन करणारी मोहिम राबवत आहेत, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी केला. जम्मूमध्ये पत्रकारांशी बोलताना,...

देशातील उद्योग क्षेत्रात ५ कोटी रोजगार निर्माण करण्याचं सरकारचं उद्दिष्ट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील लघु, सूक्ष्म, आणि मध्यम उद्योग क्षेत्रात ५ कोटी रोजगार निर्माण करण्याचं उद्दिष्ट सरकारने ठेवलं आहे अशी माहिती या खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी दिली....

परदेशी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या एका पाठयवृत्तीला सुधाकर राजे यांचं नाव दिलं जाणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेततर्फे परदेशी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या एका पाठयवृत्तीला सुधाकर राजे यांचं नाव दिलं जाणार आहे. बडोदा, दिल्ली आणि मुंबईत पत्रकारिता आणि स्तंभलेखन करणाऱ्या...