ग्रामीण भागातले उद्योग बळकट करण्याची आवश्यकता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून व्यक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ग्रामीण भागातले उद्योग बळकट करणं आवश्यक असल्याचं,केंद्रीय सुक्ष्म लघू आणिमध्यम उद्योग एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं भारतीयजनता पक्षाच्या एका...
उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी महिलांवर होणार्या अत्याचारांच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संपूर्ण समाजानं यावर आत्मचिंतन करुन जीवन मूल्यांचं अधःपतन होण्याची कारणं जाणून घेण्याची वेळ आता आली असल्याचं नायडू यांनी म्हटलं आहे. आपल्या पुरातन संस्कृतीमधे महिला, ज्येष्ठ...
भारत संरक्षणदृष्ट्या सक्षम असून, सुरक्षेविषयी काहीही तडजोड शक्य नाही, असे संरक्षण मंत्र्यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आता "कमकुवत" देश राहिला नसून भारताने आपली संरक्षण क्षमता वाढवली आहे. राष्ट्रीय सुरक्षेबाबत आपण कधीही तडजोड करणार नाही,असं आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं....
व्यापाऱ्यांसाठी कांदा साठवणुकीच्या मर्यादेत केंद्र सरकारकडून कपात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कांद्याच्या साठवणुकीवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं किरकोळ व्यापाऱ्यांसाठी कांदा साठवणुकीची मर्यादा ५ टन वरून दोन टन केली आहे. खुल्या बाजारात जास्त प्रमाणात कांदा यावा म्हणून...
अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ५९ हजार कोटी रूपयांच्या शिष्यवृत्ती योजनेस केंद्रीय मंत्रीमंडळाची मान्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चित्रपट विभाग, चित्रपट महोत्सव संचालनालय, भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, भारतीय बाल चित्रपट संस्था यांचं राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळात विलिनीकरण करण्यास केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजुरी दिली आहे....
देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ४९ पूर्णांक ९४ शतांश टक्क्यावर
नवी दिल्ली : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण सातत्यानं वाढत असून बरे होणाऱ्यांची टक्केवारी ४९ पूर्णांक ९४ शतांश टक्के झाली आहे. या आजारातून बरे झालेल्यांची एकूण...
पायाभूत सुविधा ही देशवासीयांची संपत्ती असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भावी पिढीसाठी उभारण्यात आलेल्या पायाभूत सुविधा देशासाठी महत्त्वपूर्ण असून केवळ राजकारणासाठी या यंत्रणेचं नुकसान करणं चुकीचं आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं....
कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीमेचं उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्धाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात बहुप्रतिक्षित करोना प्रतिबंधक लसीकरण उद्यापासून सुरू होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचं उद्धाटन केलं जाणार आहे. कोरोनायोद्धयांना सर्वात आधी लस दिली...
इस्रो येत्या रविवारी अंतराळात तिरंगा फडकावणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भारताचा गौरव असणारा तिरंगा ध्वज अंतराळात फडकवण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रो येत्या रविवारी ७ ऑगस्टला एक व्यावसायिक प्रक्षेपण यान अंतराळात...
इंग्लंडविरोधातील चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचे जोरदार पुनरागमन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सलामीवीर रोहित शर्मानं झळकावलेलं दमदार शतक आणि चेतेश्वर पुजाराच्या अर्धशतकाच्या जोरावर, भारतानं लंडन इथं इंग्लंडविरोधात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात जोरदार पुनरागमन केलं आहे....











