भारत-इंग्लंड एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला पहिला सामना ओव्हलवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत इंग्लंड एक दिवसीय क्रिकेट सामन्याच्या मालिकेतला पहिला सामना आज लंडनच्या आोव्हल मैदानावर रंगणार आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा ने पुन्हा सूत्र हाती घेतली आहेत....
स्टार्ट अप्स ना प्रोत्साहन देणाऱ्या सरकारी योजनांबद्दल जागरूकता निर्माण करण्यावर भर द्यावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय स्टार्ट अप सल्लागार परिषदेने आता दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रवर्गातल्या शहरांवर लक्ष केंद्रित करून तिथल्या नव उद्योजकांना भांडवल पुरवठा आणि क्षमता वर्धन करणं, तसंच स्टार्ट अप्स...
इक्बाल मिर्चि याच्याविरुद्ध कारवाईत सक्तवसुली संचालनालयाचे छापे
नवी दिल्ली : कुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहीम याचा साथीदार इक्बाल मिर्चि याच्याविरुद्ध कारवाईत सक्तवसुली संचालनालयाने मुंबईतल्या डझनभर आस्थापनांवरर छापे टाकले. हे छापे दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन संबंधित असून,...
भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी व्हीसाचे नियम आणखी शिथिल करण्याचा केंद्रसरकारचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : OCI आणि PIO कार्ड धारकांना तसंच पर्यटनाव्यतिरिक्त अन्य कामासाठी येणाऱ्या सर्व परदेशी नागरिकांना भारतात यायला परवानगी देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.
या निर्णया अंतर्गत हवाई...
जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीरमधे श्रीनगरच्या रैनावरी परिसरात आज पहाटे झडलेल्या चकमकीत सुरक्षा दलानं लष्कर ए तैबाच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. त्यांच्याकडून शस्त्रसाठा आणि दारूगोळा जप्त केल्याचं काश्मीरचे पोलीस...
देशातल्या निर्यातदारांना मुक्त व्यापार करारांचा अपेक्षित फायदा झाला नाही – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं काही देशांसोबत केलेल्या मुक्त व्यापार करारांचा देशातल्या निर्यातदारांना अपेक्षित फायदा झाला नाही, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे, त्या चेन्नई इथं...
हुतात्मा दिनानिमित्त राजभवनात हुतात्म्यांना आदरांजली
मुंबई : हुतात्मा दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 30 जानेवारी हा दिवस...
मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल लालजी टंडन यांची भेट घेतली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्य प्रदेशात मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आज राज्यपाल लालजी टंडन यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी भारतीय जनता पक्षाची राज्यपालांकडे लेखी तक्रार केली आणि बंगळुरूमध्ये ठेवलेल्या कॉंग्रेसच्या आमदारांना...
डीएनए तंत्रज्ञान (उपयोग आणि वापर) नियमन विधेयक-2019 लोकसभेत सादर
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी लोकसभेत डीएनए तंत्रज्ञान (उपयोग आणि वापर) नियमन विधेयक-2019 सादर केले. बेपत्ता व्यक्ती, अज्ञात मृत व्यक्ती, खटले सुरु असलेले आरोपी, आदींची ओळख...
‘शेजारी प्रथम’ या धोरणाला अनुसरून भारताने आपल्या शेजारील आणि मित्र देशांना कोविड प्रतिबंधात्मक लस...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘शेजारी प्रथम’ या धोरणाला अनुसरून भारताने आपल्या शेजारील आणि मित्र देशांना कोविड प्रतिबंधात्मक लस पुरवण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, म्यानमार, मॉरीशस, मोरोक्को आणि सेशेल्स या...











