मानवतेच्या कल्याणासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन

नवी दिल्ली : उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी केले आहे. आरके पूरम मधल्या एका शाळेतल्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. या महिना अखेरीला, अमेरिकेतल्या फ्लोरिडा इथे आंतरराष्ट्रीय स्पेस सेटलमेंट डीझाईन...

सनदी अधिकाऱ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करुन देशाच्या अर्थव्यवस्थेचं ५ लाख कोटी डॉलर्सचं उद्दिष्ट साध्य करायला...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तंत्रज्ञानाचा वापर करुन देशाच्या अर्थव्यवस्थेचं ५ लाख कोटी डॉलर्सचं उद्दिष्ट साध्य करायला सहाय्य करावं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रशिक्षणार्थी सनदी अधिकार्‍यांना केलं आहे. प्रशासकीय...

सर्व राज्यांना शाळा सुरू करण्याची परवानगी दिली असल्याचे वृत्त गृह मंत्रालयाने फेटाळले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना शाळा सुरू करण्याची परवानगी दिली असल्याचे वृत्त फेटाळले आहे. असा कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले. देशभरात अजूनही सर्व शैक्षणिक...

जनसंपर्कावरील राष्ट्रीय कार्यशाळा स्तुत्य उपक्रम; सोशल मीडियाचा प्रभावी वापर – डॉ. दिलीप पांढरपट्टे

सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट  नवी दिल्ली : ‘शासनातील जनसंपर्क’ विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करून महाराष्ट्र परिचय केंद्राने राष्ट्रीय राजधानीत उत्तम पायंडा पाडला आहे....

देशात १११ कोटी ४० लाख लस मात्रांचा टप्पा पार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय कोविड प्रतिबंधक लसीकरण अभियाना अंतर्गत देशानं १११ कोटी ४० लाख लस मात्रांचा टप्पा पार केला आहे. गेल्या चोवीस तासात ५८ लाख ४२ हजाराहून अधिक...

मध्यप्रदेशातील ज्येष्ठ काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा दिला राजीनामा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्यप्रदेशातल्या वेगवान राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. १८ वर्ष काँग्रेसमधे राहिल्यावर आता पुढील मार्ग...

लिबेरियन टायगर्स ऑफ ट्रायबल या अतिरेकी संघटनेच्या अध्यक्षांसह १२ जणांचं आत्मसमर्पण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लिबेरियन टायगर्स ऑफ ट्रायबल या अतिरेकी संघटनेच्या अध्यक्षासह १२ जणांनी काल इंफाळमध्ये मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्यासमोर आत्मसमर्पण केलं. या वेळी त्यांनी त्यांच्याजवळची शस्त्रास्त्र...

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दुचाकी हेल्मेटसाठी बीआयएस प्रमाणीकरण लागू करण्याबाबत जनतेकडून मागवल्या सूचना

नवी दिल्ली : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दुचाकी स्वारांसाठी संरक्षक हेल्मेटला भारतीय मानक ब्यूरो कायदा  2016 नुसार सक्तीच्या प्रमाणीकरण अंतर्गत  आणण्यासाठी एक मसुदा अधिसूचना जारी केली आहे. यामुळे...

देशभरात आज ५ वर्षाखालच्या बालकांचं पोलिओ लसीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबवली जात आहे. काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या मोहिमेचा औपचारिक प्रारंभ केला. राज्यातही आज सर्वत्र ५ वर्षापर्यंतच्या बालकांना...

देशभरातल्या रुग्णालयांमध्ये वैयक्तिक सुरक्षेसाठीचे ३ लाख ३४ हजार सुट उपलब्ध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातल्या रुग्णालयांमध्ये वैयक्तिक सुरक्षेसाठीचे ३ लाख ३४ हजार सुट उपलब्ध असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिली आहे. परदेशातून मदत म्हणून मिळालेली आणखी...