उद्यापासून राष्ट्रपती रामनाथ कोविंद महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून पुण्यातील प्रसिद्ध लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिराच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाचा शुभारंभ राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. यावेळी माजी राष्ट्रपती...
पद्म पुरस्कारांसाठी १५ सप्टेंबरपर्यंत नामांकन दाखल करता येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पद्म पुरस्कारांसाठीआता १५ सप्टेंबरपर्यंत नामांकन दाखल करता येणारआहेत. या नामांकनासाठी padmaawards.gov.in.या पोर्टंलवर अर्ज करता येणार आहेत. पद्म विभूषण, पद्म भूषण और पद्मश्री पुरस्कार हे देशाचे...
संचारबंदीच्या काळात मजुरांना, कामगारांना वेळेवर वेतन द्यावे, त्यांच्याकडून घरभाड्याची वसुली करू नये – केंद्र...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संचारबंदीची अंमलबजावणी कठोरपणे करून, त्याचं उल्लंघन करणाऱ्यांना सरकारी विलगीकरण कक्षात किमान चौदा दिवसांचं विलगीकरण सक्तीचं करावं असे निर्देश, केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना...
प्रख्यात संतूरवादक आणि संगीतकार पंडित शिवकुमार शर्मा यांचं निधन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रख्यात संतूरवादक आणि संगीतकार पंडित शिवकुमार शर्मा यांचं आज सकाळी मुंबईत हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. पदमश्री, पदमभूषण आणि संगीत नाटक अकादमीसारख्या...
दिल्लीतील अनधिकृत वसाहतीत राहणाऱ्या 40 लाख रहिवाशांना मालकी किंवा तारण/हस्तांतरण अधिकार/मान्यता द्यायला केंद्रीय ...
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्लीतील अनधिकृत वसाहतीत राहणाऱ्या 40 लाख रहिवाशांना मालकी किंवा तारण/हस्तांतरण अधिकार/मान्यता द्यायला मंजुरी दिली. या प्रस्तावाच्या अंमलबजावणीसाठी संसदेच्या पुढील अधिवेशनात...
समुद्र सेतु अभियानांर्गत भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी आयएनएस मगर मालेमध्ये दाखल
नवी दिल्ली : मालदीवमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आणि सुरळीत व सुरक्षितपणे भारतात परत आणण्यासाठी भारतीय नौदलाच्या समुद्र सेतु अभियानांर्गत दुसरे नाविक जहाज 'आयएनएस मगर' 10 मे 20...
भारताची सायबर स्थिती बळकट करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय सुरक्षा परिषद
सचिवालयाने सरकारी अधिकारी आणि महत्त्वाच्या क्षेत्रातील संघटनांमधील अधिकाऱ्यांसाठी एनसीएक्स इंडिया अर्थात राष्ट्रीय सायबर सुरक्षेशी संबंधित घटनांच्या प्रतिसादाच्या सराव कार्यक्रमाचे केले आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल के...
पीकांची साठवणूक करण्यासाठी १ लाख कोटींच्या कोषाची प्रधानमंत्र्यांची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी १ लाख कोटींचं अर्थसहाय्य देणाऱ्या कृषी पायाभूत सुविधा कोषाची घोषणा आज केली. पीक हाती आल्यानंतर लागणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण करणं आणि...
भारताने मंगोलियाला कोविड-१९ प्रतिबंधक लसीच्या १३ पेट्या पाठवल्या
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड संकटाच्या पार्श्र्वभूमीवर भारताने मंगोलियाला कोविड-१९ प्रतिबंधक लसीच्या १३ पेट्या पाठवल्या आहेत. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून काल या पेट्या मंगोलियात रवाना करण्यात आल्या.
आतापर्यंत...
वादळग्रस्त भागाच्या दौर्यासाठी प्रधानमंत्री भुवनेश्वर मध्ये दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी चक्रीवादळग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी आज ओदिशाची राजधानी भुवनेश्वर इथं दाखल झाले. ओदिशाचे मुख्यमत्री नवीन पटनायक आणि केंद्रिय मत्री प्रतापचंद्र सारंगी यावेळी विमानतळावर...











