काँग्रेसची आज राज्यात अनेक ठिकाणी निदर्शनं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात वाढती महागाई, बेरोजगारी, जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी वाढ आणि संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काँग्रेसनं आज राज्यात अनेक ठिकाणी निदर्शनं केली. विधानभवन परिसरात निदर्शनं करणाऱ्या काँग्रेस...

केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ जनतेनं लाभ घ्यावा- रावसाहेब दानवे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ जनतेनं लाभ घ्यावा, असं आवाहन केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमत्त काल जालना तालुक्यातल्या रामनगर इथं...

एन आय आर एफच्या अभियांत्रिकी आणि संशोधन श्रेणीत आय आय़ टी मुंबईला तिसरं मानांकन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एन आय आर एफ, अर्थात राष्ट्रीय संस्थात्मक मानांकन संस्थेच्या अभियांत्रिकी आणि संशोधन या श्रेणीत आय आय़ टी मुंबईला तिसरं मानांकन मिळालं आहे. केद्रीय शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान...

पेगॅसस हेरगिरी प्रकरणी चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय तांत्रिक तज्ञ समिती स्थापन करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेगॅसस हेरगिरी प्रकरणी चौकशी करण्यसाठी एक तांत्रिक तज्ञ समिती स्थापन करणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं आज सांगितलं. या प्रकरणी स्वतंत्र चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर पुढच्या आठवड्यात...

एअर इंडियाची मालकी आजपासून टाटा समुहाकडे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातली सर्वात जुनी हवाई वाहतूक कंपनी एअर इंडियाची मालकी आजपासून पुन्हा एकदा टाटा समुहाकडे गेली आहे. एअर इंडियाच्या १०० टक्के मालकीच्या हस्तांतरणाची प्रक्रीया आज पूर्ण...

निवडणूक आयोग, राजकीय पक्ष नोंदणी मागोवा व्यवस्थापन प्रणालीची करणार अंमलबजावणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवडणूक आयोग, राजकीय पक्ष नोंदणी मागोवा व्यवस्थापन प्रणालीची अंमलबजावणी करणार आहे. अर्जदारांना आपल्या अर्जाची सद्यस्थिती समजावी यासाठी ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून ही सुविधा सुरू करण्यात येणार...

जीसॅट-३० ला त्याच्या परिचालन कक्षेजवळच्या कक्षेत नेण्यात यश आलं आहे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्रो, अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला  जीसॅट-३० ला त्याच्या परिचालन कक्षेजवळच्या कक्षेत नेण्यात यश आलं आहे. प्रॉपेल्शन प्रणालीचा उपयोग करून या उपग्रहाला वरच्या कक्षेत आणल्याची...

भारत आणि आस्‍ट्रेलिया या देशांच्या परस्पर संबंधांमधे उल्लेखनीय प्रगती – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या परस्पर संबंधांमध्ये उल्लेखनीय प्रगती होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून...

भारतीय नौदलाच्या समुद्रसेतू अभियानाला सुरूवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे मालदिवमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारतीय नौदलाच्या ऑपरेशन समुद्रसेतू अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली आहे. नौदलाचं आय एन एस जलाश्व हे जहाज मालदिवमध्ये अडकलेल्या...

एमबीएची सीईटी ऑनलाईन परीक्षेत अडचणी आलेल्या विद्यार्थ्यांना आता पुन्हा परीक्षा देता येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एमबीएची सीईटी ऑनलाईन परीक्षेच्यावेळी आलेल्या तांत्रिक समस्येमुळे काही विद्यार्थ्यांना परीक्षा देताना अडचणी आल्या होत्या. त्या विद्यार्थ्यांना आता २७ एप्रिलला पुन्हा परीक्षा देता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना...