राष्ट्रपतींच्या हस्ते आज २०२१ साठीच्या पद्म पुरस्कारांचे वितरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज २०२१ साठीच्या पद्म पुरस्कारांचं वितरण राष्ट्रपती भवनात करण्यात आलं. जपानचे माजी प्रधानमंत्री शिंजो आबे, शिल्पकार सुदर्शन साहो, इस्लाम धर्माचे...

देशातल्या २०० हून अधिक जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय अप्रेन्टिसशिप मेळाव्याचं आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयानं आज देशभरातल्या २०० पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये पीएम-नाम, अर्थात प्रधानमंत्री राष्ट्रीय अप्रेन्टिसशिप मेळावा आयोजित केला आहे. राज्यात अहमदनगर, अमरावती, गडचिरोली,...

जम्मू आणि काश्मीरला पुन्हा एकदा पृथ्वीवरील नंदनवन बनवण्यासाठी, भारतमातेच्या मुकुटातील तेजस्वी रत्न बनवण्यासाठी, प्रयत्न...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची जम्मू आणि काश्मीरमध्ये अंमलबजावणी या विषयावरील परिषदेला संबोधित करत होते. ते म्हणाले, जम्मू-काश्मीर हे ज्ञान, उपक्रम, नाविन्य आणि कौशल्य...

कॅग आणि महालेखापरीक्षक या संस्थेचं श्रेय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जात – उपराष्ट्रपती एम....

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कॅग अर्थात नियंत्रक आणि महालेखापरीक्षक ही एक विश्वासार्ह आणि मजबूत संस्था असून त्याचं श्रेय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जात असल्याचं उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी...

कोविशील्ड आणि कोवॅक्सीन या दोन्ही लसींच्या आपत्कालीन वापराला भारतीय औषध प्राधिकरणाची परवानगी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिरम इन्स्टिटयूटची कोविशील्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सीन या दोन्ही लसींच्या आपत्कालीन वापराला भारतीय औषध प्राधिकरणानं परवानगी दिली आहे. देशाचे औषध महानियंत्रक वी. जी. सोमानी यांनी...

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक २०१९ आज लोकसभेत मांडलं जाणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेत नागरीकत्व दुरुस्ती विधेयक २०१९ सादर केले जाणार आहे. काही निवडक श्रेणीतील अवैध स्थालांतरितांना सवलत देण्यासाठी सध्याच्या कायद्यात दुरुस्ती करणं हा या विधेयकाचा उद्देश आहेत....

देशभरात आठ वर्षात ६६ विमानतळ उभारले गेले- केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची नवीन ओळख निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारनं राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या अनेक आव्हानांचा यशस्वीपणे सामना केला आहे. त्याचबरोबर या आठ वर्षांत अनेक योजनांच्या माध्यमातून...

स्थलांतरित मजुरांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागपूर-अमरावती महामार्गाच्या कारंजा इथल्या कोहली पेट्रोल पंपाजवळ स्थलांतरित मजुरांना घेऊन जाणारी बस आज सकाळी पलटली. बसमध्ये ५० मजूर होते.  ही बस सूरत इथून ओदिशाला जात...

रेल्वे कर्मचाऱ्‍यांना उत्पादकतेशी सांगड घालून 2018-19 मधील 78 दिवसांच्या वेतनाइतका बोनस देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत रेल्वे कर्मचारी वर्गाला उत्पादकतेशी सांगड घालून(पीएलबी) 2018-19 मधील 78 दिवसांच्या वेतनाइतका बोनस देण्याचा निर्णय घेण्यात...

भारतीय नौदलात दहावी उत्तीर्ण खलाशी भरती

नवी दिल्ली : भारतीय नौदल खलाशी या पदाच्या भरतीसाठी सप्टेंबर 2019 मध्ये संगणक आधारित परीक्षा आयोजित करणार आहे. 1 एप्रिल 2000 आणि 31 मार्च 2003 ( दोन्ही दिवस समाविष्ट)...