दूरदर्शनच्या 8 स्टूडीओ मधे व्हिडिओ वॉल आणि दिल्ली दूरदर्शन केंद्रात अर्थ स्टेशनचे प्रकाश जावडेकर...
नवी दिल्ली : दूरदर्शनच्या 8 स्टूडीओ मधे व्हिडिओ वॉल आणि दिल्ली दूरदर्शन केंद्रात अर्थ स्टेशनचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
प्रेक्षकांना कार्यक्रमाचा उत्तम दर्जा अनुभवण्याच्या दृष्टीने व्हिडीओ...
चुकीची माहिती पसरविणाऱ्य़ा २२ युट्युब चॅनेलवर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे निर्बंध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय सुरक्षा तसंच परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेसंदर्भात चुकीची माहिती पसरवणाऱ्या २२ यु ट्युब चॅनेलचं प्रसारण केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं थांबवलं आहे. यातली १८...
एलिसा किट्सला मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुण्यातली एनआयव्ही, अर्थात राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, तसंच आयसीएमआर राष्ट्रीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद यांनी जायड्स कॅडिला या खासगी कंपनीने तयार केलेल्या एलिसा किट्सला मंजुरी दिली...
लखनऊ विद्यापीठाच्या शताब्दी समारोहात पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांना दूरदृश्यप्रणालीद्वारे केलं संबोधीत.
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : योगामुळे भारताची प्रतिमा जगभरात उंचावली त्याप्रमाणेच देशातील अन्य सूक्ष्म शक्तीही भारताची प्रतिमा उंचावू शकतात असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
लखनऊ विद्यापीठाच्या शताब्दी समारोहात पंतप्रधान मोदी यांनी आज...
लघु उद्योगाच रूपांतर मध्यम आकाराच्या कंपन्यांमध्ये करण्याचा स्मृती इराणी यांचा महिलांना सल्ला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी आज महिलांना लघु उद्योगाच रूपांतर मध्यम आकाराच्या कंपन्यांमध्ये करण्याचा सल्ला दिला. नवी दिल्ली इथल्या कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री...
आयपीएल-२०२२ साठी बंगळुरु इथं होणाऱ्या लिलावासाठी क्रिकेटपटूंची यादी जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएल-२०२२ साठी येत्या १२ आणि १३ तारखेला बंगळुरु इथं होणाऱ्या लिलावासाठी क्रिकेटपटूंची यादी बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं जाहीर केली आहे. त्यात ५९० खेळाडूंचा...
राज्यात कोविड १९ प्रतिबंधक लसीकरणानं गाठला दीड कोटीचा टप्पा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्यानं सोमवारी आतापर्यंतची विक्रमी नोंद केली असून राज्यानं दीड कोटी मात्रांचा टप्पा गाठला आहे. राज्यात सोमवारी दिवसभरात लसीच्या ५ लाख ३४ हजार ३७२ विक्रमी...
आकाशवाणी संगीत संमेलन यापुढे पंडित भीमसेन जोशी आकाशवाणी संगीत संमेलन या नावाने ओळखले जाईल...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आकाशवाणी संगीत महोत्सव हा आता पंडित भीमसेन जोशी आकाशवाणी संगीत महोत्सव म्हणुन साजरा होणार असल्याची घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज...
वस्तू आणि सेवा कर प्रणाली सुटसुटीत व्हावी, तसंच महसूल गळती थांबावी यासाठी राज्य आणि...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्तू आणि सेवा कर प्रणाली सुटसुटीत व्हावी, तसंच महसूल गळती थांबावी यासाठी राज्य आणि केंद्र सरकार एकत्रितपणे काम करणार आहेत. राज्यांचे कर आयुक्त आणि केंद्रीय...
भारताच्या वनात गेल्या पाच वर्षात एक टक्क्याने वाढ
जनसहभागाद्वारे येत्या पाच वर्षातही अशी प्रगती साध्य करणे शक्य- केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर
मुंबई : भारताच्या वन आच्छादानात गेल्या पाच वर्षात एक टक्क्याने वाढ झाली असून येत्या...











