शिवसेनेचे अरविंद सावंत यांचा केंद्रीय अवजड उद्योग खात्याच्या मंत्रिपदाचा राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिवसेनेचे अरविंद सावंत यांचा केंद्रीय अवजड उद्योग खात्याच्या मंत्रिपदाचा राजीनामा, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शिफारशीवरुन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वीकारला आहे. या खात्याचा अतिरिक्त कार्यभार माहिती...

भारताचा पुरुष आणि महिला हॉकी संघ टोकियो ऑलिंपिकसाठी पात्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भुवनेश्वर इथं झालेल्या ऑलिंपिक पात्रता फेरीत ८ वेळा विजेत्या भारतीय पुरुष हॉकी संघानं रशियाला ४-२ ने हरवत पुढच्या वर्षी टोकियो इथं होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत आपलं...

आशियाई पॅरा क्रीडास्पर्धांमध्ये भारताची ७० पदकांची कमाई

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमध्ये हाँगझू इथं सुरु असलेल्या आशियाई पॅरा क्रीडास्पर्धांमध्ये भारताने १७ सुवर्ण, २१ रौप्य आणि ३२ कांस्य अशी ७० पदकं आतापर्यंत पटकावली आहेत. नेमबाजीच्या R6 -...

निवडणूक आयोगानं मागवल्या राष्ट्रीय माध्यम पुरस्कारांकरता मतदारांसाठी शिक्षण आणि जनजागृती या अभियानासाठी माध्यम संस्थांकडून...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवडणूक आयोगानं राष्ट्रीय माध्यम पुरस्कारांकरता मतदारांसाठी शिक्षण आणि जनजागृती या अभियानासाठी माध्यम संस्थांकडून प्रवेशिका मागवल्या आहेत. यासाठी १० डिसेंबरपर्यंत प्रवेशिका सादर करता येतील. मुद्रित माध्यम,...

निलंबित काँग्रेसच्या सात सदस्यांवरचं निलंबन मागे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसद अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित केलेल्या काँग्रेसच्या सात सदस्यांवरचं निलंबन आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी मागे घेतलं. गैरवर्तनाबद्दल गौरव गोगोई, टी एन प्रथपन, डीन...

अदानी उद्योग समूह प्रकरणाच्या चौकशीबाबत शरद पवार यांची इतर विरोधकांपेक्षा वेगळी भूमिका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अदानी उद्योग समूहाला काही अज्ञात शक्तींकडून लक्ष्य बनवलं जात असून या प्रकरणाची चौकशी संयुक्त संसदीय समितीमार्फत करण्याचा आपला आग्रह नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद...

भारत-इटली दरम्यान आज द्विपक्षीय परिषद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीचे पंतप्रधान गुसेप काँते यांच्यात आज दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून द्विपक्षीय परिषद होणार आहे. दोन देशांमधील द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेणं हा...

पत्र सूचना कार्यालयाकडून संपादक परिषदेचे आयोजन

पणजी : पत्र सूचना कार्यालयाकडून राज्यात प्रथमच संपादकांच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील मुद्रीत तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या संपादकांनी या परिषदेत सहभाग घेतला. पत्रकारिता, माध्यमे तसेच राज्याच्या विकासात योगदान...

हिंदी महासागर क्षेत्रात, सागरी सुरक्षा आणि बंडखोर विरोधी संयुक्त प्रशिक्षणाबाबत सहकार्य वाढवण्यावर भारत आणि...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिंदी महासागर क्षेत्रात, सागरी सुरक्षेतलं  तसंच बंडखोर विरोधी संयुक्त प्रशिक्षणाच्या बाबतीत सहकार्य वाढवण्यावर भारत आणि केनिया यांचं एकमत झालं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केनियाचे...

देशातल्या महिला आमदार, खासदारांच्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेचं केरळात राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय महिलांनी देशातल्या राजकारणात आणि स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. देशातल्या महिला खासदार आणि आमदाराच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करताना...