प्रधानमंत्र्यांनी रामनवमीनिमीत्त देशातल्या जनतेला दिल्या शुभेच्छा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रामनवमीनिमीत्त देशातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. शासकीय नियम आणि संचारबंदीचे आदेश पाळत लातूर इथल्या पुरातन राममंदिरात आज श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा झाला.
देवळाचे...
डिजिटल माध्यमातून होणारा अवैध, बेकायदेशीर कर्ज पुरवठा रोखण्यासाठी लवकरच विस्तृत नियामक चौकट तयार करणार...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डिजिटल माध्यमातून होणारे अवैध आणि बेकायदेशीरपणे कर्ज पुरवठ्याचं नवं आव्हान उभं राहिलं आहे. डिजिटल माध्यमातून होणारा अवैध, बेकायदेशीर कर्ज पुरवठा रोखण्यासाठी लवकरच विस्तृत नियामक चौकट...
लोकशाहीत हिंसाचाराला स्थान नसल्याचं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकशाहीत हिंसाचाराला स्थान नाही, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. ते हैदराबाद इथं कलाम्स इन्स्टीट्यूट ऑफ यूथ एक्सलन्स या संस्थेनं आयोजित केलेल्या कलाम...
लॉकडाऊन दरम्यान बाल विवाह प्रकरणांमध्ये वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) कडून मिळालेल्या माहितीनुसार लॉकडाऊन कालावधीत बालविवाहाच्या वाढलेल्या संख्येचा कोणताही डेटा उपलब्ध नाही.
सरकारने ‘बालविवाह प्रतिबंध कायदा (पीसीएमए), 2006’ लागू केला आहे. बालविवाहाचे दुष्परिणाम अधोरेखित...
लहान अणूभट्ट्यांच्या माध्यमातून स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने भारताची वाटचाल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वच्छ ऊर्जा संक्रमणाची आपली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी, भारत ३०० मेगावॉट क्षमतेच्या लहान अणूभट्ट्यांच्या उभारणीसाठी साठी पावलं उचलत आहे असं केंद्रीय अणूऊर्जा आणि अंतराळ मंत्री डॉक्टर...
भारतीय फळांना अमेरिकेच्या बाजारात प्रवेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय फळांवर अमेरिकेच्या बाजारात बंदी नसून केळी, डाळिंब, आंबा, कलिंगड आणि नारळ या सर्व भारतीय फळांना अमेरिकेच्या बाजारात प्रवेश असल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल...
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून उद्या ५०८ रेल्वे स्थानकांच्या विकास कामांचा प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वेच्या अमृत भारत विकास योजने अंतर्गत, देशातील 508 रेल्वे स्थानकांचा आधुनिक तंत्रज्ञान आणि स्थानिक संस्कृतीच्या अनुषंगानं विकास करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते...
घटस्फ़ोटित मुलींना कौटुंबिक निवृत्तीवेतन मिळावे यासाठी नियम शिथिल: डॉ. जितेंद्र सिंह
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : घटस्फोटित मुलींना कौटुंबिक निवृत्तीवेतन मिळावे यासाठी नियम शिथिल केले गेले आहेत आणि आता तिच्या मृत पालक कर्मचारी. निवृत्तिवेतनधारक यांच्या हयातीत घटस्फोट याचिका मुलीकडून दाखल करण्यात...
कोविड 19 मुळे जगभरात मंदीचं वातावरण निर्माण होण्याचा रिझर्व्ह बँकेचा इशारा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड 19 च्या साथीमुळे येणाऱ्या काळात जगभरात मंदीचं वातावरण निर्माण होऊ शकेल, असं रिझर्व बँकेनं म्हटलं आहे. या मंदीमुळे पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, पर्यटनावर...
इराणमधून २३६ भारतीयांची सुटका
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रभावित इराणमधून २३६ भारतीयांची सुटका करण्यात आली असून, त्यांना राजस्थानात जैसलमीर इथे लष्कराच्या आरोग्य केंद्रात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
तिथं ते चौदा दिवस राहतील....











