साखर निर्यातीवर ऊस उत्पादकांना साडे तीन हजार कोटी रुपये अनुदान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : साखरेच्या सुमारे ६० लाख टन अतिरिक्त साठ्याच्या निर्यातीवर, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साडे तीन हजार कोटी रुपये अनुदान देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे, काल झालेल्या...

१ जानेवारीपासून पथकर भरण्यासाठी फास्टॅग अनिवार्य

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात नवीन वर्षापासून फास्टॅग बंधनकारक करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल केली. एका कार्यक्रमात दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून ते...

पंजाबमध्ये फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीतल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक

नवी दिल्ली : पंजाबमधल्या फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीतल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. या दु:खदायक घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांचा पंतप्रधानांनी सांत्वन केले असून या दुर्घटनेतल्या जखमींच्या प्रकृतीत...

परस्पर समन्वय चौकट या विषयावर आयोजित उच्चस्तरीय द्वैवार्षिक परिषदेत पंतप्रधान होणार सहभागी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या १२ मार्च रोजी होणाऱ्या परस्पर समन्वय चौकट या विषयावर आयोजित उच्चस्तरीय द्वैवार्षिक परिषदेत सहभागी होत आहेत. या परिषदेत ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री स्कॉट मॉरिसन,...

भाजपा अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांची अध्यक्षपदी फेरनिवड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांचा कार्यकाल पुढच्या वर्षी जूनपर्यंत वाढवला आहे. नवी दिल्लीत आज भाजपाच्या  कार्यकारिणी बैठकीत एकमतानं हा निर्णय झाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...

संचारबंदीचं कठोर पाऊल देशवासियांच्या हितासाठीच – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : समाजात वावरताना एकमेकापासून अंतर राखणं हाच कोविड-१९च्या प्रसाराला आळा घालण्याचा सर्वोत्तम मार्ग असून आपलं आणि आपल्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी प्रत्येकानं लक्ष्मणरेषा पाळणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री...

जगभरात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या १०० वैद्यकीय महाविद्यालयांच्या यादीत भारतातल्या ६ महाविद्यालयांना स्थान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२१ या वर्षासाठीच्या जगभरातल्या १०० सर्वोत्कृष्ट वैद्यकीय महाविद्यालयांच्या यादीत भारतातल्या ६ वैद्यकीय महाविद्यालयांनी स्थान पटकावलं असल्याचं माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरवरून कळवलं आहे....

घरांच्या किमती कमी करून विक्री करण्याच्या सूचनांना क्रेडाईचा विरोध

नवी दिल्ली : केंद्र सरकारनं बांधकाम व्यवसायिकांना घराच्या किमती कमी करण्याच्या सूचना करण्याऐवजी या व्यवसायाला पुन्हा तेजी येण्यासाठी विविध प्रकारच्या सवलती द्याव्यात, अशी मागणी क्रेडाई या बांधकाम व्यवसायिकांच्या संघटनेनं...

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत मुंबई इंडियन्स अंतिम फेरीत दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएल क्रिकेट स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेत काल झालेल्या पहिल्या पात्रता फेरीत मुंबई इंडियन्स संघानं दिल्ली कॅपिटल्स संघाचा 57 धावांनी पराभव करत...

राज्यातील पहिलं ‘अवयवदान जनजागृती उद्यान’ ठाण्यात तयार करण्यात येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जनतेला अवयवदानाची सोप्या पद्धतीने माहिती मिळावी याकरता राज्यातील पहिलं 'अवयवदान जनजागृती उद्यान' ठाण्यात तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिली. महापालिकेच्या...