राहुल गांधींवर अनुराग ठाकूर यांची टीका
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पेगासस हेरगिरीचा मुद्दा पुन्हा उपस्थित केल्याबद्दल माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी कडक टीका केली आहे. या मुद्द्यावरून राहुल गांधी...
मे. हाय ग्राउंड एण्टरप्राइजेस लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालकाला जीएसटी गुप्तवार्ता महासंचालनालयाच्या मुंबई क्षेत्रीय एककाकडून अटक
मुंबई : जीएसटी गुप्तवार्ता महासंचालनालयाच्या मुंबई क्षेत्रीय एककाने मे. हाय ग्राउंड एंटरप्राइजेस लिमिटेडचा व्यवस्थापकीय संचालक संदीप उर्फ करण अरोरा याला अटक केली आहे. 17 सप्टेंबर 2019 रोजी ही अटक...
अशोक गेहलोत यांचा काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सोनिया गांधी यांची नवी दिल्लीत भेट घेतल्यानंतर त्यांनी आज ही घोषणा...
सीमेवरच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत-चीन दरम्यान लष्करी चर्चा सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत-चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे. सध्या सीमेवर असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लेफ्टनंट जनरल पातळीवरच्या अधिकाऱ्यांमध्ये ही चर्चा सुरू आहे. भारताकडून लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग...
युवा पिढीला स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात भाग घेण्यासाठी पॅरालम्पियन्सनी प्रोत्साहन द्यावे – नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो पॅरालिम्पिकमधे १९ पदकांची कमाई करुन इतिहास घडवणाऱ्या भारतीय खेळाडूंचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. या खेळाडूंनी आपला सकारात्मक दृष्टीकोन आणि मेहनतीच्या जोरावर...
कोवॅक्सिनची परिणामकारकता ७८ टक्के, तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांचे निष्कर्ष
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोवॅक्सिन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांमध्ये ही स्वदेशी बनावटीची लस कोविडची लक्षणं असलेल्या रुग्णांमध्ये ७७ पूर्णांक ८ दशांश टक्के परिणामकारी असल्याचं आढळून आलं आहे. या लसीची...
कौशल्य विकासासाठी ऑनलाइन अभ्यासक्रम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्यावतीने टाळेबंदीच्या काळानंतर आता पुन्हा नियमित प्रशिक्षण उपक्रम सुरू केले आहेत. मात्र असे प्रशिक्षण सुरू करताना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने...
पोलिसांशी झालेल्या चकमकीत हैद्राबादमधील युवतीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणातले आरोपी ठार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हैद्राबादमधे पशुवैद्य डॉक्टर युवतीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणातले आरोपी पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाले. मात्र या चकमकीत एका पोलिस उपनिरिक्षकासह दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचं...
राज्यात विजेच्या विक्रमी मागणीची नोंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या महावितरणच्या ग्राहकांनी काल विक्रमी विजेची मागणी नोंदवली. बुधवारी महावितरणकडे तब्बल २१ हजार ५७० मेगावॅटवीजेची मागणी झाली. ही मागणी पूर्ण केल्याचं महावितरणनं कळवलं आहे. यापूर्वी...
टी- टेन्टीं विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल भारताचा नामिबीयावर ९ गडी राखून विजय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल भारतानं नामिबीयाला ९ गडी राखून हरवलं. नामिबीयानं भारताला १३३ धावांचं लक्ष दिलं होतं, ते भारतानं सोळाव्या षटकात पूर्ण केलं. उद्या...











