देशभरातून कारगिल हुतात्म्यांना आदरांजली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज २६ जुलै म्हणजेच कारगिल विजय दिवस. या दिनानिमित्त आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्मा जवानांना आदरांजली वाहण्यात येते. कारगिल विजय दिवस हा आपल्या सैन्याच्या अतुलनीय पराक्रमाचं...
कोविड १९ लसीकरणासाठी आज देशभरात ड्राय रनची दुसरी फेरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ लसीकरणासाठी आज देशभरात ड्राय रनची दुसरी फेरी झाली. राज्यातही मुंबई, पुण्यासाह ३० जिल्हे आणि २५ महानगरपालिका क्षेत्रात ड्रायरनचं आयोजन केलं होतं. राज्यभरात ड्राय...
अमित शहा यांनी “आयुष्मान सी.ए.पी.एफ” या आरोग्य कार्ड राष्ट्रीय पातळीवरील योजनेचा प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गृहमंत्री अमित शहा यांनी काल “आयुष्मान सी.ए.पी.एफ” या आरोग्य कार्ड राष्ट्रीय पातळीवरील योजनेचा नवी दिल्ली इथं प्रारंभ केला. आरोग्य कार्ड लाभार्थ्यांना देऊन ही योजना चालू...
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात निदर्शनं करणा-यांशी बोलणी करायला सरकार तयार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात निदर्शनं करणा-यांशी बोलणी करण्यास सरकार तयार असल्याचं केंद्रीय कायदे आणि न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी ट्विट केलं आहे.
या कायद्यातल्या तरतूदी सरकार निदर्शनं करणा-यांना...
एस.एन.श्रीवास्तव दिल्ली पोलीस आयुक्तपदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय पोलीस सेवा दलातले वरिष्ठ अधिकारी एस एन श्रीवास्तव यांनी दिल्ली पोलीस आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार स्वीकारला. ते १९८५ च्या तुकडीतले पोलीस अधिकारी आहेत.
सध्या त्यांच्याकडे दिल्ली...
केंद्र सरकार नागरिकांचा गोपनीयतेचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी वचनबद्ध आहे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : समाज माध्यमांवरच्या एखाद्या संदेशामुळे राष्ट्रीय एकात्मता आणि सार्वभौमत्वाला बाधा पोहोचत असेल, आणि त्याच्या स्त्रोताचा शोध लावण्यासाठी इतर पर्याय प्रभावी ठरले नसतील, तर व्हॉट्सॲपसारख्या समाजमाध्यमाला अशा...
दिल्लीतल्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या चार दोषींना फाशी देण्याचे न्यायालयाचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीतल्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या, चार दोषींना येत्या २२ जानेवारीला फाशी देण्याचे आदेश दिल्लीतल्या पतियाळा न्यायालयानं दिले. या चारही दोषींनी २२ जानेवारीला सकाळी सात वाजता...
देशाच्या खाणकाम क्षेत्रात शाश्वत सुधारणा करण्यासाठी कायद्यात बदल करण्याचा केंद्राचा विचार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील खाण क्षेत्रात शाश्वत- सुधारणा घडवून आणण्यासाठी सरकार, खाण आणि खनिज विकास नियमन कायद्यात आणखी सुधारणा करण्याचा विचार करत आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचे 100 हून...
‘महनीय व्यक्तींचा अनादर’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या बातमीची वस्तुस्थिती
नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त येथील नवीन महाराष्ट्र सदनात समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या काही छायाचित्रांमध्ये महनीय व्यक्तींचे पुतळे दिसत नसल्याने, ‘महनीय व्यक्तींचा...
जल जीवन मिशनमुळे देशाच्या विकासाला उत्तेजन मिळत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं स्पष्टीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जल जीवन मिशन मुळे देशाच्या विकासाला उत्तेजन मिळत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. गेल्या तीन वर्षांहून कमी कालावधीत कोट्यवधी घरांना पाणीपुरवठा करण्यात आला...