डीआरडीओनं केली पिनाका रॉकेटची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डीआरडीओ अर्थांत संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं क्षमतावृद्धी केलेल्या पिनाका रॉकेटची यशस्वी चाचणी केली. चंदिंगड इथल्या एकात्मिक चाचणी केंद्रावर स्वदेशी निर्मिती असलेल्या मल्टी-बॅरल रॉकेट लाँचरद्वारे...

एलिसा किट्सला मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुण्यातली एनआयव्ही, अर्थात राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, तसंच आयसीएमआर राष्ट्रीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद यांनी जायड्स कॅडिला या खासगी कंपनीने तयार केलेल्या एलिसा किट्सला मंजुरी दिली...

भारतीय निवडणूक आयोगाकडून मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय निवडणूक आयोगानं मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. याअंतर्गत मुंबईसाठी येत्या १७ नोव्हेंबर पासून १५ ‍डिसेंबर २०२० पर्यंत हरकती आणि दावे स्वीकारले जाणार...

देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाची संख्या ३२ कोटींच्या पलीकडे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचा काल संध्याकाळी ७ वाजेपर्यंत ३२ कोटींचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे एकंदर ३२,१७,६०,०७७ लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. २१ जूनपासून सुरु करण्यात...

अयोध्येतल्या राम मंदिर उभारणीचे काम वेगाने सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येतल्या राम मंदिर उभारणीचं काम वेगानं सुरू आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल मंदिराला भेट देऊन बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.  बांधकामाचे तीन टप्पे पूर्ण झाले असून ...

देशात बुधवारी ४१ हजार ७२६ रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात बुधवारी ४१ हजार ७२६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले, तर ४२ हजार ९८२ नव्या बाधितांची नोंद झाली. आत्तापर्यंत देशभरातले एकूण ३ कोटी ९ लाख...

पर्यावरण रक्षणासाठी भारताकडून विविधांगी प्रयत्न सुरू – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हवामान बदलात भारताची भूमिका नगण्य असली तरी पर्यावरण रक्षणात देश विविधांगानं प्रयत्न करत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. जागतिक पर्यावरण दिवसानिमित्तानं नवी...

पंतप्रधान आवास योजना एक क्रांतिकारी योजना – सुजय विखे पाटील

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान आवास योजना एक क्रांतिकारी योजना असून अनेक वर्षांपासून घरकुला पासून वंचित राहिलेल्या समाज घटकातील शेवटच्या घटकांसाठी ही योजना राबवणे अत्यंत गरजेचे आहे असं प्रतिपादन...

सरकारी रोख्यांमधल्या गुंतवणुकीसाठी सर्वसामान्य नागरिकांनाही लवकरच रिझर्व्ह बँकेत खाते उघडता येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वसामान्य नागरिकांनाही लवकरच रिझर्व्ह बँकेत खाते उघडता येणार आहे. सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी या खात्याचा उपयोग करता येईल. रिझर्व्ह बँकेने काल आरबीआय रिटेल डायरेक्ट योजनेची...

स्थानिक परिस्थितीला योग्य अशा वृक्षांच्या लागवडीचे नितीन गडकरी यांचे एमएसएमई क्षेत्राला आवाहन

नवी दिल्ली : केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री तसेच रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सर्व उद्योग संस्थांना आणि नोंदणीकृत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना...