पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील रायगड येथे इमारत कोसळून झालेल्या जीवितहानी बद्दल दुःख व्यक्त केले
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील महाड, रायगड येथे इमारत कोसळून झालेल्या जीवितहानी बद्दल दुःख व्यक्त केले आहे. “महाराष्ट्रातील महाड, रायगड येथे इमारत कोसळण्याची घटना दुःखद आहे. या दुर्घटनेत आपल्या...
रेल्वेचं खासगीकरण करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही – रेल्वेमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वेचं खासगीकरण करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही असं रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आज सांगितलं. लोकसभेत एका लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. रेल्वेला पायाभूत सुविधांसाठी २०१८...
जम्मू काश्मीरमधे जनसंपर्क कार्यक्रमाअंतर्गत 14 केंद्रीयमंत्री दाखल, मुख्तार अब्बास नक्वी यांनी सत्राचं उद्धाटन केलं.
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीरमधे जनसंपर्क कार्यक्रमाअंतर्गत 14 केंद्रीयमंत्री दाखल, झाले असून या जनसंपर्क कार्यक्रमाच्या आजच्या सत्राचं उद्धाटन मुख्तार अब्बास नक्वी यांनी केलं. कौशल्यविकासामुळे काश्मिरी युवकांसाठी रोजगाराच्या संधी...
श्रमिकांसाठीच्या कायद्यांमध्ये केलेल्या सुधारणांमुळे, जुना कायदा पूर्णपणे रद्द झालेला नाही असा खुलासा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रमिकांसाठीच्या कायद्यांमध्ये केलेल्या सुधारणांमुळे, जुना कायदा पूर्णपणे रद्द झालेला नाही असा खुलासा, निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी केला आहे. श्रमिक कायद्यामध्ये होत असलेल्या सुधारणांबाबत...
वर्ल्ड गेम्स अँँरथलीट ऑफ द इअर पुरस्कार मिळवणारी राणी रामपाल ठरली पहिली महिला हॉकीपटू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वर्ल्ड गेम्स अथलीट ऑफ द इअर हा पुरस्कार मिळवणारी भारतीय हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल ही पहिली महिला हॉकी खेळाडू ठरली आहे.
२० दिवसांच्या मतदानानंतर जागतिक...
श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन मिशनला चार वर्ष पूर्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं सुरु केलेल्या श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन मिशनला आज चार वर्ष पूर्ण होत आहेत. सर्वांगीण विकासाचा मार्ग अधिक प्रशस्त करू शकतील असे ग्राम समूह विकसित...
इस्राएल इथल्या गाझा भागात आज सकाळी इस्राएली हवाई दलानं केला हल्ला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्राएल इथल्या गाझा भागात आज सकाळी इस्राएली हवाई दलानं हल्ला केला. दक्षिण भागात पॅलेस्टाईनच्या समर्थकांनी काल केलेल्या रॉकेट हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हमास सैन्य दलाच्या दोन...
बँकांमधील नोटा मोजण्याच्या यंत्राची तपासणी दर तिमाहीला करावी – रिझर्व बँक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बँकांमधे नोटा मोजण्यासाठी वापरली जाणारी यंत्रं व्यवस्थित काम करत आहेत की नाही याची तपासणी दर तिमाहीला करावी असं रिझर्व बँकेनं सांगितलं आहे.
चलनी नोटांवरचा वैधतेचा तपशील नीट...
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ७४८ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
५६ रुग्णांना सोडले घरी
मुंबई : राज्यात कोरोनाबाधित ११३ नवीन रुग्णांची आज नोंद झाली. यामुळे राज्यातील रुग्ण संख्या ७४८ झाली आहे तर आतापर्यंत ५६ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी...
बारावीच्या परीक्षांबाबत दोन दिवसांत अंतिम निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविडच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा घ्यायच्या की नाही याबाबत सरकार येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय घेईल, अशी माहिती देशाचे महान्यायकर्ता के. वेणुगोपाल यांनी काल सर्वोच्च न्यायालयात...