उत्पादन खर्च कमी करणारा नॅनो युरिया इफकोद्वारे निर्मित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इफको कंपनीद्वारे पुढील महिन्यात नॅनो युरिया बाजारात उपलब्ध करुन दिला जाणार आहे. 500 मिलि नॅनो युरियाची किंमत 240 रुपये असून 45 किलो सामान्य युरियाच्या तो...
गेल्या १० वर्षात देशातल्या बाजारपेठांचं भांडवली मूल्य मोठ्या प्रमाणात वाढल्याचं केंद्रीय अर्थमंत्री यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली : गेल्या १० वर्षात देशातल्या बाजारपेठांचं बाजारमूल्य मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. १० वर्षांपूर्वी हे बाजारमूल्य केवळ ७४ लाख कोटी रुपये होतं. गेल्या १० वर्षात ते ४ पट...
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत लाभार्थ्यांना दिल्या १७९ कोटी ५१ लाखापेक्षा जास्त मात्रा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत १७९ कोटी ५१ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. त्यात ८० कोटी ६९ लाखापेक्षा जास्त नागरिकांना दोन मात्रा मिळाल्या...
झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन होणार झारखंडचे नवे मुख्यमंत्री ; येत्या रविवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : झारखंड राज्यात आघाडीचे नेते म्हणून हेमंत सोरेन हे या महिन्याच्या २९ तारखेला पॅड आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत.
काल झारखंडचे राज्यपाल द्रौपदि मुर्मू यांना भेटून सोरेन...
महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त म्हणून रूपिंदर सिंग यांची नियुक्ती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त तसेच मुख्य सचिव म्हणून रूपिंदर सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभारी निवासी आयुक्त नीवा जैन यांच्याकडून त्यांनी निवासी आयुक्त पदाचा पदभार...
गेले २ वर्षं सार्वजनिक कार्यक्रम बंद असल्यामुळे अनेक जण हे मोबाइलच्या अधीन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेले २ वर्षं सार्वजनिक कार्यक्रम बंद असल्यामुळे अनेक जण हे मोबाइलच्या अधीन झाले आहेत. याच मोबाइलच्या व्यसनातून दिलासा देत सृजन कला जिवंत ठेवण्यासाठी...
कोविड१९च्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणाचाही मृत्यू झालेला नाही – मनसुख मांडविया
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड१९च्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांचे जीव गेल्याचा आरोप केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज लोकसभेत झालेल्या चर्चेदरम्यान फेटाळून लावला. लोकसभेत आज प्रश्नोत्तराच्या...
देशातल्या व्याघ्र गणना 2018 चा निकाल पंतप्रधान जारी करणार
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी,देशातल्या व्याघ्र गणना 2018 चा निकाल 29 जुलै रोजी लोक कल्याण मार्ग येथे जारी करणार आहेत.
व्याघ्र गणनेसाठीची व्याप्ती,नमुना आणि कॅमेरा ट्रापिंग प्रमाण हे मुद्दे...
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलाही वाद नसल्याचा शरद पवार गटाचा केंद्रीय निवडणूक आयोगापुढं दावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलाही वाद नाही, शरद पवार हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा दावा शरद पवार यांच्या गटानं आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणीत केला. पक्षाचे ९९ टक्के...
तातडीनं आर्थिक मदतीची योजना जाहीर करण्याची गरज
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला सावरण्यासाठी तातडीनं आर्थिक मदतीची योजना जाहीर करण्याची गरज असल्याचं मत नोबेल पारितोषिक विजेते प्रसिद्ध अर्थतज्ञ अभिजीत बॅनर्जी...