सीटीईटी परीक्षा येत्या डिसेंबरमध्ये घेण्यात येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीटीईटी अर्थात केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा येत्या डिसेंबरमध्ये घेण्यात येणार आहे. परीक्षेची नेमकी तारीख नंतर जाहीर केली जाईल. परीक्षेची ही सोळावी आवृत्ती असून देशभऱात 20 भाषांमध्ये...

युवावर्ग देशाच्या विकासाचं इंजिन असून, भारत जगाच्या विकासाचं इंजिन आहे- प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केवळ भारतच आपल्या तरुणांकडे आशेने पाहतो असं नाही तर संपूर्ण जग भारताच्या तरुणांकडे आशेनं पाहत असून तुम्ही भारताच्या विकासाचे इंजिन आहात. आणि भारत हे जगाच्या...

नागपूरच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये ‘सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ’ मानाचा तुरा- नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

नागपूर : उच्चशिक्षण देणाऱ्‍या संस्थेच्या स्थापनेमूळे ‘एज्यूकेशन हब’ म्हणून उदयास येणाऱ्‍या नागपूरात स्थापन होणाऱ्‍या ‘सिबांयोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठामूळे’ नागपूरच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये मानाचा तुरा खोवला गेला आहे, असे प्रतिपादन  केंद्रीय रस्ते...

नागरी सहकारी बँका ही काळाजी गरज – अमित शहा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरी सहकारी बँका ही काळाजी गरज असून सहकार क्षेत्राची व्याप्ती दिवसोंदिवस वाढवण्याची आवश्यकता असल्याचं केंद्रीय आणि सहकार गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. नागरी सहकारी...

आत्मनिर्भर भारत म्हणजेच पूर्ण स्वतंत्र भारत, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी याचं कानपूर दीक्षांत समारंभात प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आत्मनिर्भर भारत म्हणजेच पूर्ण स्वतंत्र भारत  आहे, आत्मनिर्भर भारतासाठी अधीर व्हा असा सल्ला प्रधानमंत्री नरेंद्र मोडीन यांनी आज IIT  कानपूरच्या विद्यार्थ्यांना दिला. प्रधानमंत्री आय आय...

स्कॉर्पीअन श्रेणीतल्या ‘वागीर’ पाणबुडीचे मुंबईत जलावतरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदलाची ताकद वाढवणाऱ्या स्कॉर्पीअन श्रेणीतल्या 'वागीर' पाणबुडीचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी यांनी व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून मुंबईत जलावतरण केले. या कार्यक्रमाला पश्चिम नवदलाचे...

देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू विराजमान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी आज शपथ घेतली. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या समारंभात सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी...

राज्य सरकारनं दुकानं उघडण्याची परवानगी दिली असली तरी काही जिल्ह्यात निर्बंध कायम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणी दारूच्या दुकानांसह इतर दुकानं उघडायची परवानगी सरकारनं काल जाहीर केली होती. तरी राज्यातल्या काही जिल्हा प्रशासनांनी दारूची विक्री बंदच...

१२ निलंबित सदस्यांनी सभागृहाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवल्यामुळे त्यांचं निलंबन योग्य : एम व्यंकय्या नायडू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आज राज्यसभेचं कामकाज सुरु झाल्यावर, १२ सदस्यांच्या निलंबनावरून विरोधकांनी आजही गदारोळ केला. त्यामुळे राज्यसभेचं कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं होतं. यानंतर...

काश्मीरमधल्या सुरक्षा स्थितीचा अमित शाह यांनी घेतला आढावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्य काश्मिरमध्ये बडगाम जिल्ह्यातल्या चंदूरा भागातल्या मगरायपोरा इथं काल रात्री दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात इतर राज्यातून आलेले दोन मजूर जखमी झाले, त्यापैकी एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. काश्मिर...