जल जीवन अभियानानं ११ कोटी घरांमधे पाणीपुरवठा करण्याचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ग्रामीण भागात घरोघरी नळानं पाणीपुरवठा करण्याच्या जल जीवन अभियानाने ११ कोटी घरांमधे पाणीपुरवठा करण्याचा टप्पा ओलांडला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी याबद्दल सर्व संबंधितांचं अभिनंदन...

महत्त्वाच्या खाणींच्या लिलाव प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्याचा आरंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महत्त्वाच्या खाणींच्या लिलाव प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्याचा आरंभ केंद्रीय खनिकर्म मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल नवी दिल्लीत एका कार्यक्रमात केला. देशाचा आर्थिक विकास, सुरक्षा आणि स्वच्छ ऊर्जा...

भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षपदी माजी धावपटू खासदार पी टी उषा यांची बिनविरोध निवड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षपदी, भारताच्या सुवर्ण कन्या अशी ख्याती असलेल्या दिग्गज माजी धावपटू आणि राज्यसभा सदस्य पी टी उषा यांची बिनविरोध निवड झाली आहे. पुढच्या...

आयपीएल-२०२२ साठी बंगळुरु इथं होणाऱ्या लिलावासाठी क्रिकेटपटूंची यादी जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएल-२०२२ साठी येत्या १२ आणि १३ तारखेला बंगळुरु इथं होणाऱ्या लिलावासाठी क्रिकेटपटूंची यादी बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं जाहीर केली आहे. त्यात ५९० खेळाडूंचा...

अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून वित्तसहाय्य योजना जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड महामारीमुळे बाधित झालेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अनेक उपाययोजना जाहीर केल्या. नवी दिल्लीत वार्ताहार परिषदेत त्यांनी या योजनांची घोषणा केली....

राष्ट्रीय परिषदेच्या पहिल्या बैठकीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कानपूरला भेट देणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गंगा नदी पुनरुज्जीवन, संरक्षण आणि व्यवस्थापनाच्या राष्ट्रीय परिषदेच्या पहिल्या बैठकीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उत्तरप्रदेशातल्या कानपूरला भेट देणार आहेत. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल, या बैठकीत...

पतंजलीच्या कोविड १९ वरील औषधाच्या जाहिरातवर आयुष मंत्रालयाचे निर्बंध

नवी दिल्ली : पतंजली आयुर्वेद लिमिटेड, हरिद्वार (उत्तराखंड) यांनी कोविड -19  च्या उपचारासाठी विकसित केलेल्या आयुर्वेदिक औषधांच्या दाव्याविषयी  माध्यमांमध्ये अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची आयुष मंत्रालयाने दखल घेतली आहे. या...

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 152 वी जयंती आज साजरी करण्यात येत आहे. त्यानिमित्त देशात आणि परदेशातही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. नवी दिल्लीत राजघाट...

पंतप्रधान 10 सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना सुरू करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (पीएमएमएसवाय) डिजिटल पद्धतीने  सुरू करणार आहेत. पंतप्रधान ई-गोपाला अ‍ॅप देखील सुरू करणार आहेत, हे ऍप्प  शेतक...

ओला-उबेर सारख्या कंपन्यां आता काळ्या-पिवळ्या टॅक्सीच्या भाड्याच्या तिपटीपर्यंत भाडे आकारणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओला-उबेर सारख्या कंपन्यांना गर्दीच्या वेळी कमाल भाडे आकारणीवर आता मर्यादा येणार आहे. काळ्या-पिवळ्या टॅक्सीच्या भाड्याच्या तिपटीपर्यंत भाडे आकारणी या कंपन्यांना करता येईल. यासंदर्भात नेमलेल्या खटुआ...