पर्वतमाला योजनेअंतर्गत १२०० किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे रोपवे विकसित करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पर्वतमाला योजनेअंतर्गत ५ वर्षांत २५० पेक्षा जास्त प्रकल्पांमध्ये १२०० किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे रोपवे विकसित करण्याची सरकारची योजना असल्याची माहिती केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन...

अनिल देशमुख यांनी दिला गृहमंत्री पदाचा राजीनामा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर गृहमंत्री पदावर राहणं नैतिकदृष्टया योग्य वाटत नाही, म्हणून मी स्वतःहून पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला...

ग्रामीण भारताच्या विकासाकरता सहकार क्षेत्राचं मोठं योगदान- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ग्रामीण भारताचा विकास होण्यासाठी सहकारिता क्षेत्राचं मोठं योगदान असू शकेल, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं. ते आज नवी दिल्लीत आयोजित शंभराव्या सहकारिता दिन...

प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची मुदत पुढच्या ५ वर्षांसाठी वाढवायला केंद्र सरकारची मंजूरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंधराव्या वित्त आयोगा अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या PMEGP अर्थात प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम पुढील पाच वर्षांसाठी पुढे सुरू ठेवण्यास केद्र सरकारनं मान्यता दिली आहे. सुमारे १३...

आसाममधील महत्वाच्या ठिकाणांचा दौरा : महाराष्ट्राच्या पत्रकारांची एम्स गुवाहाटी आणि सुआलकुची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातील 13 नामवंत पत्रकार सध्या आसामच्या 3 दिवसीय अधिकृत दौऱ्यावर असून राज्याच्या बहुआयामी क्षेत्राचा आणि तेथील नयनरम्य  पर्यटन स्थळांचा अनुभव घेत आहेत.  आसामच्या विविध विभागांच्या अंतर्गत चालणाऱ्या कामकाजाची माहिती मिळवणे...

संसदेची खनिज कायदा दुरुस्ती विधेयकाला मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खनिज कायदा दुरुस्ती विधेयक २०२० ला संसदेने काल मंजूर केले राज्यसभेनं देखील कालचे ८३ विरुद्ध १२ मतांनी या विधेयकाला मंजुरी दिली. कोळसा खाणी वितरीत केल्यानंतर...

टोकियो पॅरालिंपिक्सची सांगता, भारतीय खेळांडूना १९ पदकं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो पॅरालम्पिक्स स्पर्धांचा काल समारोप झाला. समारोप समारंभात नेमबाज अवनी लेखरा हिनं ध्वज वाहकाचा बहुमान मिळवला. पॅरालिंपिक्समध्ये यंदा १६३ देशांच्या सुमारे साडेचार हजार खेळाडूंनी २२...

अहमदाबाद इथं आज झालेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर ९६ धावांनी विजय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अहमदाबाद इथं भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज झालेला एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं ९६ धावांनी जिंकला. याबरोबरच भारतानं मालिकेतले तीनही सामने जिंकून ३-० असं निर्भेळ...

जम्मू काश्मीर मधील रामबन पूलाचे बांधकाम यशस्वीरित्या पूर्ण

1.08 किलोमीटर लांबीच्या चौपदरी मार्गाची पूर्णता ही लक्षणीय कामगिरी : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रकल्पासाठी 328 कोटी रुपये खर्च आला असून तो राष्ट्रीय महामार्ग-44 च्या उधमपूर-रामबन विभागात आहे नवी दिल्ली (वृत्तसंस्था)...

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या राखीव निधीतून केंद्राला ९९ हजार १२२ कोटी रुपयांची रक्कम देण्याचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेनं ३१ मार्च रोजी संपलेल्या नऊ महिन्यांच्या लेखा कालावधीसाठी केंद्र सरकारला अतिरिक्त असलेली ९९ हजार १२२ कोटी रुपयांची रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह...