अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहारमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी घेतली डॉक्टर एस. जयशंकर यांची भेट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहारमंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी आज भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध...
महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या पोचली ५२ वर, उपचाराअंती ५ रुग्णांना घरी पाठवल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात आणखी तीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले असून आता राज्यात रुग्णांची एकूण संख्या ५२ झाली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली...
आगामी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येणार आहे. यासाठी देशातल्या टपाल विभागाच्या एक लाख 60 हजार...
सर्वोच्च न्यायालयानं काल अयोध्या प्रकरणावर निकाल दिल्यानंतर उत्तर प्रदेशात कोणतीही अनुचित घटना नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयानं काल अयोध्या प्रकरणावर निकाल दिल्यानंतर उत्तर प्रदेशात कोणतीही अनुचित घटना घडल्याचं वृत्त नाही. शांततापूर्ण वातावरण कायम रहावं, यासाठी पोलीस दल सज्ज आहे.
अयोध्येचे अतिरिक्त...
देशभरात उपचारानंतर २९१ रुग्ण कोरोनामुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना विषाणू संसर्ग झालेल्यांची संख्या ४ हजारच्या पुढे गेली आहे. काही वेळापूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ट्वीटरवर ही माहिती दिली. या आजारानं आतापर्यंत देशात १०९...
विरोधक दिशाहीन असल्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची टीका
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विरोधी पक्षांनी आगामी काळातही विरोधातच बसण्याची मानसिक तयारी केली आहे, हेच त्यांच्या वर्तनावरुन दिसतं, अशी टीका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ते आज संसद भवन...
कोरोना महामारीच्या काळात गौतम बुद्धांचे विचार समर्पक – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जिथे ज्ञान आहे तिथेच पूर्णत्व आहे, आणि तीच पौर्णिमा आहे आणि जेव्हा उपदेश देणारे स्वतः बुद्ध असतील तर हे ज्ञान संसाराच्या कल्याणाचा पर्याय ठरेल,असं प्रतिपादन...
भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस २ ते १८ वर्ष वयोगटातल्या मुलांसाठी सुरक्षित- भारत बायोटेक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस २ ते १८ वर्ष वयोगटातल्या मुलांसाठी सुरक्षित असल्याचं उत्पादक कंपनीने म्हटलं आहे. लशीच्या नमुना चाचण्यांचा दुसरा आणि तिसरा टप्पा पूर्ण झाला...
इंडोनेशियाच्या सिनार मास पल्प अँड पेपर कंपनीला गुंतवणुकीसाठी जमीन वाटपाचं पत्र सुपूर्द
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंडोनेशियाच्या सिनार मास पल्प अँड पेपर या कंपनीला महाराष्ट्रात १० हजार ५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी जमीन वाटपाचं पत्र काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्योग...
कृषी कायद्यांना कृषी समुदायाकडून अभूतपूर्व प्रतिसाद – प्रकाश जावडेकर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नुकत्याच मंजूर झालेल्या कृषी कायद्यांना कृषी समुदायाकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून केवळ पंजाब वगळता देशाच्या इतर भागात निदर्शनं झाली नसल्याचं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं...