81.35 कोटी लाभार्थ्यांना पाच वर्षांसाठी मोफत अन्नधान्य : केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय
नवी दिल्ली : केंद्र सरकार 1 जानेवारी 2024 पासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (पीएमजीकेएवाय ) अंतर्गत सुमारे 81.35 कोटी लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य प्रदान करणार आहे....
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्र्यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे ‘दिव्यांग मुलांसाठी अंगणवाडीतील मार्गदर्शक तत्वे...
“मुलाचे सक्षम हृदय जे काही सांगते,त्याला आपण आपल्या मनाने मर्यादित करू देऊ नये": श्रीमती स्मृती इराणी, केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री यांचे प्रतिपादन
पोषण ट्रॅकरवर मुलांच्या विकासाचे टप्पे सूचित केले...
सिल्क्यारा बोगदा दुर्घटनेतल्या श्रमिकांशी प्रधानमंत्र्यांनी साधला संवाद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तराखंडमधल्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या कामगारांची तब्बल १७ दिवसांनी काल सुटका झाल्यानंतर सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, बिहार, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आसाम राज्यातले...
उत्तराखंड मधल्या बचाव कार्यात सहभागी असणाऱ्या सर्व संस्थांचं संरक्षणमंत्र्यांनी केलं कौतुक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी उत्तराखंड मधल्या बचाव कार्यात सहभागी असणाऱ्या सर्व संस्था, संघटना आणि व्यक्तींच्या योगदानाबद्दल कौतुक केलं आहे. एन डी आर एफ ,एस डी आर...
१० लाख नॉन इमिग्रंट व्हिसावर प्रक्रिया करण्याचं अमेरिकेचं लक्ष्य
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातल्या अमेरिकन दूतावासानं ऑक्टोबर २०२२ ते सप्टेंबर २०२३ दरम्यान एक लाख चाळीस हजार विद्यार्थी व्हिसा जारी केले आहेत.तसंच या कालावधीत जागतिक स्तरावर अमेरिकेने एक कोटीहून अधिक...
भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आयुष मंत्रालयाला सुवर्णपदक
नवी दिल्ली : भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यातील ‘मंत्रालये आणि विभाग’ श्रेणीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ‘भारतीय व्यापार प्रोत्साहन संस्थे’ द्वारे आयुष मंत्रालयाला सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले आहे. वैज्ञानिक पुराव्यावर...
नासाच्या प्रमुखांनी डॉ जितेंद्र सिंह यांची घेतली भेट, इस्रोसोबत संयुक्त उपग्रह प्रक्षेपित करण्याबाबत दोघांमध्ये...
नवी दिल्ली : पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत पृथ्वीचे निरीक्षण करण्यासाठी नासा-इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार, (NISAR) नावाचा मायक्रोवेव्ह रिमोट सेन्सिंग उपग्रह भारत आणि अमेरिका संयुक्तपणे प्रक्षेपित करतील, असे नासाच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळासोबतच्या बैठकीत...
कर्नाटक सरकारच्या यशाबद्दल तिथल्या वृत्तपत्रांमध्ये जाहिराती प्रसिद्ध केल्यावरून निवडणूक आयोगाची कर्नाटक सरकारला नोटिस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तेलंगणमध्ये विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया सुरू असताना कर्नाटक सरकारच्या यशाबद्दल तिथल्या वृत्तपत्रांमध्ये जाहिराती प्रसिद्ध केल्यावरून निवडणूक आयोगानं काल कर्नाटक सरकारला नोटिस बजावली. आज संध्याकाळपर्यंत या प्रकरणी स्पष्टीकरण...
विकसित भारत संकल्प यात्रा आता महानगरपालिका क्षेत्रातही पोहोचली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं निघालेली विकसित भारत संकल्प यात्रा आता महानगरपालिका क्षेत्रातही पोहोचली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, नागपूर, नाशिक,वसई-विरार,...
राष्ट्रीय हरित न्यायधिकरणाने राज्य सरकारला ठोठवलेल्या दंडाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय हरित न्यायधिकरणाने महाराष्ट्र राज्य सरकारला ठोठवलेल्या दंडाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. घनकचरा व्यवस्थापनात हलगर्जीपणा झाल्याने पर्यावरणाची हानि झाल्याबद्दल हरित न्यायधिकरणाने राज्यसरकारला बारा हजार कोटी...