लहान आणि मध्यम उद्योगांना बाजारपेठेशी संपर्क पुरवणाऱ्या भारतीय व्यापार पोर्टलचा प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लहान आणि मध्यम उद्योगांना बाजारपेठेशी संपर्क पुरवणाऱ्या भारतीय व्यापार पोर्टलचं उद्घाटन उद्योग आणि वाणिज्य राज्य मंत्री अनुप्रिया पटेल यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत झालं. लघु उद्योजक,...

देशात कोविडचे २ हजार १५८ रुग्ण बरे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल कोविड  १९ चे २ हजार ६८५ नवे रुग्ण आढळले तर २ हजार १५८ रुग्ण बरे झाले. या कालावधीत देशात ३३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू...

आठ वर्षांच्या काळात केंद्र सरकारनं आरोग्य सेवा देशाच्या तळागळात पोहचवली – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुजरातमध्ये राजकोट जवळील अटकोट इथं नव्यानं बांधलेल्या मातुश्री के.डी.पी. बहुउद्देशीय रुग्णालायचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झालं. २०० खाटांच्या नव्या रुग्णालयात आधुनिक वैद्यकीय...

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री, मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांकडून अभिवादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या एकशे एकोणचाळीसाव्या जयंतीनिमित्त आज राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या वर्षा निवासस्थानी सावरकरांच्या प्रतिमेला  पुष्पहार अर्पण केला.सावरकरांची...

देशात पुढच्या वर्षीपर्यंत १ हजार खेलो इंडिया केंद्रं उभारली जाणार – अनुराग ठाकूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या देशात साडेचारशे खेलो इंडिया केंद्र आहेत. पुढच्यावर्षीपर्यंत ही संख्या १ हजारापर्यंत वाढवण्याची घोषणा केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज केली. सावित्रीबाई फुले पुणे...

देशभरात आतापर्यंत १९२ लाख ९३ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १९२ कोटी ९३ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ८८ कोटी ५७ लाखापेक्षा जास्त नागरिकांना दोन मात्रा...

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात केलेले संकल्प सिद्धीला नेण्यासाठी युवावर्गाची भूमिका महत्त्वाची-प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात केलेले संकल्प सिद्धीला नेण्यासाठी युवावर्गाची भूमिका महत्त्वाची असून आत्मनिर्भर भारत घडवण हे आपलं ध्येय असलं पाहिजे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं...

रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज पुण्यात लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिराच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाचा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बालगंधर्व रंगमंदिरात दुपारी १२ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात, मंदिराच्या १२५ वर्षांच्या कालावधीचा आढावा घेणाऱ्या 'लक्ष्मीदत्त' या कॉफी टेबल बुकचं प्रकाशनही राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. याशिवाय...

बीपीसीएलच्या धोरणात्मक निर्गुंतवणुकीसाठी सध्याची स्वारस्य पत्र प्रक्रिया रद्द करण्याचा केंद्राचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात बीपीसीएलच्या धोरणात्मक निर्गुंतवणुकीसाठी सध्याची स्वारस्य पत्र प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कोविडचं जागतिक संकट आणि सध्याच्या भू -राजकीय...

ड्रोन तंत्रज्ञानातली भारताची झेप पाहता देशात यामुळे रोजगाराच्या नवनवीन संधी प्राप्त होतील, असा प्रधानमंत्र्यांना...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत ड्रोन तंत्रज्ञानाचं जागतिक केंद्र बनण्याच्या दिशेनं झपाट्यानं वाटचाल करत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथल्या प्रगती मैदानावर भारत ड्रोन...