प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत पहिल्या वर्षी 47 लाख जणांना लाभ-डॉ. हर्ष वर्धन

नवी दिल्ली : प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत पहिल्या वर्षी सुमारे 47 लाख व्यक्तींना उपचार उपलब्ध होऊ शकले आणि आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 21 हजारांहून अधिक आरोग्य आणि कल्याण केंद्रे कार्यान्वित झाली...

डीडी इंडिया लवकरच जगभरात सर्वत्र उपलब्ध होऊ शकेल – प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली : दूरदर्शनचा 60 वा स्थापना दिवस नवी दिल्लीतल्या दूरदर्शन भवनात साजरा करण्यात आला. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यावेळी उपस्थित होते. दूरदर्शनने 60 वर्षांच्या आपल्या प्रवासात दिलेले योगदान जावडेकर...

ह्युस्टन येथे 22 सप्टेंबरला होणाऱ्या भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या...

नवी दिल्ली : अमेरिकेतल्या ह्युस्टन येथे 22 सप्टेंबरला होणाऱ्या भारतीय समुदायाच्या ‘हाऊडी मोदी’ या विशेष कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड जे ट्रम्प सहभागी होत असल्याच्या वृत्ताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...

देशभरात 12,500 आयुष आरोग्य अणि वेलनेस सेंटर उभारण्याचे सरकारचे लक्ष्य-आयुष मंत्री

नवी दिल्ली : आयुष औषध प्रणालीद्वारे लोकांना आरोग्य सुविधा प्रदान करण्याकडे सरकार विशेष लक्ष पुरवत आहे. देशभरात 12,500 आयुष आरोग्य आणि वेलनेस सेंटर उभारण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे असे...

15 व्या वित्त आयोगाच्या सल्लागार परिषदेची चौथी बैठक

नवी दिल्ली : 15 व्या वित्त आयोगाच्या सल्लागार परिषदेची चौथी बैठक नवी दिल्लीत झाली. आयोगाचे अध्यक्ष, सदस्य तसेच सल्लागार परिषदेचे सदस्य या बैठकीला उपस्थित होते. वस्तू आणि सेवा कर परिषदेशी...

नागरीकरणामुळे देशाच्या आर्थिक विकासाला चालना-हरदीपसिंह पुरी

नवी दिल्ली : नागरी विकासात, सार्वजनिक-खासगी भागीदारीवर आधारित लॅण्ड पुलींग धोरण हे मूलभूत परिवर्तन दर्शवत असल्याचे केंद्रीय गृहनिर्माण राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी म्हटले आहे. यामध्ये जमिनीचे तुकडे एकत्र करून...

118 नवी कम्युनिटी रेडिओ स्टेशन उभारणार

नवी दिल्ली : 118 नवी कम्युनिटी रेडिओ स्टेशन उभारण्यात येणार असल्याचे माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. कम्युनिटी रेडिओ स्टेशन उभारण्यासाठी अर्जदारांच्या मंजूर केलेल्या यादीमध्ये नक्षलप्रभावित 16 जिल्हे,...

एकदा वापराचे प्लास्टिक लोकांनीच हद्दपार करावे – मोदी

नवी दिल्ली : एकदाच वापराचे प्लास्टिक लोकांनीच हद्दपार करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. हे प्लास्टिक पर्यावरणास हानिकारक असून ते जनावरे व माशांच्या पोटात जाऊन त्यांचा मृत्यू...

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-2020 साठी अर्ज पाठविण्याच्या मुदतीत वाढ

नवी दिल्ली : प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2020 साठी अर्ज पाठविण्याच्या मुदतीत 30 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. यासाठी www.nca-wcd.nic.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. गुणवान मुले, व्यक्ती आणि...

स्वच्छता ही सेवा 2019 चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मथुरा येथे ‘स्वच्छता ही सेवा 2019’ चा प्रारंभ केला. स्वच्छतेविषयी देशव्यापी जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे....