लोकसभा निवडणूक 2019 मध्ये दिव्यांगांना सहभागी होता यावे यावर निवडणूक आयोगाने दिलेला भर यशस्वी
नवी दिल्ली : देशात 2019 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकात दिव्यांगाना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यावर निवडणूक आयोगाने विशेष भर दिला.
मतदानाच्या दिवशी दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या गोष्टींची आवश्यकता...
जम्मू-काश्मीरमधल्या बॅक टू व्हिलेज कार्यक्रमाची पंतप्रधानांकडून प्रशंसा, द्वेष पसरवणारे आणि अडथळे निर्माण करणाऱ्यांचे मनसुबे...
मुंबई : जम्मू-काश्मीरमधल्या जनतेला सुशासन हवे आहे. द्वेष भावना पसरवणारे आणि अडथळे निर्माण करणाऱ्यांचे मनसुबे कधीही तडीला जाणार नाहीत असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन “मन की बात” द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद
नवी दिल्ली : माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! ‘मन की बात’ची नेहमी मला आणि तुम्हालाही एक प्रतीक्षा असते. याही वेळी मी पाहिलंय, खूप पत्रे, प्रतिक्रिया, फोन आले आहेत, अनेक गोष्टी आहेत, सूचना आहेत, प्रेरणा आहे-प्रत्येक जण काही...
माननीय उपराष्ट्रपती श्री एम व्यंकय्या नायडू यांनी मुंबईत 27 जुलै 2019 रोजी लोकशाही पुरस्कार...
आज या ठिकाणी तुमच्यामध्ये उपस्थित राहताना आणि माझ्यासाठी अतिशय जिव्हाळ्याच्या असलेल्या विषयावर माझे विचार व्यक्त करताना मला अतिशय आनंद होत आहे.
सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित असलेल्या विविध...
एक राष्ट्र-एक शिधापत्रिका योजना
नवी दिल्ली : सार्वजनिक खाद्य वितरण व्यवस्थेत सरकारने केलेल्या सुधारणा कायमस्वरुपी राहाव्यात यासाठी या संपूर्ण व्यवस्थेचे संगणकीकरण करण्याचा निर्णय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने घेतला आहे. त्यानुसार...
ग्राहकांच्या ग्राहक तक्रार निवारणासाठी सरकारच्या विविध उपाययोजना
नवी दिल्ली : केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाने सुरु केलेल्या राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन क्रमांकावर दररोज अनेक तक्रारी येत असतात. यातल्या बहुतांश तक्रारींचे वेळेत निवारण केले जाते अशी माहिती ग्राहक व्यवहार...
लोकशाही पुरस्कारांचे शनिवारी उपराष्ट्रपतींच्या हस्ते वितरण
मुंबई : राज्य निवडणूक आयोगातर्फे दिल्या जाणाऱ्या पहिल्या लोकशाही पुरस्कारांची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी मुंबईत केली. उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र...
20 व्या कारगिल विजय दिवसानिमित्त केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीत राष्ट्रीय...
नवी दिल्ली : 20 व्या कारगिल विजय दिवसानिमित्त केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्धस्मारकात जाऊन शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.
“भारताची प्रतिष्ठा आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी कारगिलच्या...
मार्च 2018 – मार्च 2019 या काळात 22 लाखापेक्षा जास्त एमएसएमईची नोंदणी
नवी दिल्ली : देशातल्या उद्योग आधार पोर्टलवर मार्च 2018 ते मार्च 2019 या काळात 22.83 लाख एमएसएमईची नोंदणी झाली.
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, पत हमी योजना यासारख्या योजनांमधून एमएसएमई मंत्रालय,...
गाडी सुरक्षितपणे चालवण्यासाठी चालकांना प्रशिक्षण
नवी दिल्ली : केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 नुसार,चालकांना प्रशिक्षण हे चालकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणेही उत्तम वाहनचालक कौशल्य आणि रस्ते नियमावलीचे ज्ञान पुरवत असते. वाहन चालक प्रशिक्षण आणि संशोधन...