देशातील बँका यापुढे एटीएमप्रमाणे काम करतील

नवी दिल्ली : देशातील बँका यापुढे एटीएमप्रमाणे काम करू लागतील. म्हणजेच खातेधारकांना बँकेच्या कोणत्याही शाखेतून व्यवहार करणे शक्य होईल. व्यवहारासाठी त्यांना आपल्या शाखेत जावे लागू नये, यासाठी सरकार प्रयत्नशील...

स्टार्ट अप आणि उदयोन्मुख उद्योगांमध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक कर प्रस्ताव

गुंतवणुकीला प्रोत्साहन नवी दिल्ली : संसदेत 2019-20 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक कर प्रस्ताव जाहीर केले यामध्ये स्टार्ट अप आणि...

अर्थसंकल्पीय भाषणात ‘नारी टू नारायणी’चा नारा

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प संसदेत सादर केला. निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात 'नारी टू नारायणी'चा नारा दिला. नारी टू...

बँकेची परीक्षा आता मराठीतूनही होणार, केंद्र सरकारची घोषणा

बँक भरतीची परिक्षा देणाऱ्या राज्यातील उमेदवारांसाठी खूशखबर आहे. कारण, सध्या हिंदी आणि इंग्रजी भाषेतून घेतल्या जाणाऱ्या विभागीय ग्रामीण बँकांच्या परिक्षा आता मराठीतही होणार आहेत. केंद्र सरकारने हा महत्वूपर्ण निर्णय...

शेतकऱ्यांची काळजी घेणारे सरकार

नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीच्या बैठकीत 2019-20 या हंगामासाठी सर्व खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्याला मंजूरी...

भारत आणि मालदीव दरम्यान नौवहन क्षेत्रातील सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत अणि मालदीव दरम्यान प्रवासी आणि मालवाहतूक सेवा प्रस्थापित करण्यासाठी सामंजस्य कराराला कार्योत्तर मंजुरी दिली आहे. पंतप्रधानांच्या मालदीव दौऱ्यादरम्यान 8 जून 2019 रोजी या...

भारत मोरक्को दरम्यान सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत भारत आणि मोरक्को यांच्या दरम्यान परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी करण्यात आलेल्या सामंजस्य कराराला मंजुरी देण्यात आली. प्रभाव: यातून...

अहमदाबाद, मेंगलुरु आणि लखनौ विमानतळ खाजगी सार्वजनिक भागिदारीत भाडेतत्वावर देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत भारतीय विमानतळ प्राधिकरण मालकीच्या अहमदाबाद, लखनौ आणि मेंगलुरु येथील विमानतळे भाडेतत्वावर देण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात...

देशातल्या सुरक्षा उपाययोजना

नवी दिल्ली : पोलिस आणि सार्वजनिक सुव्यवस्था हे राज्यांच्या सूचीतले विषय आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखणे, नागरिकांचे आणि त्यांच्या मालमत्तेचे रक्षण करणे ही संबंधित राज्यांची जबाबदारी आहे. देशातल्या महिला...

क्रूड ऑईल आयात कमी करणे

नवी दिल्ली : तेल आणि नैसर्गिक वायूच्या आयातीवरचे अवलंबित्व कमी करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तेल आणि नैसर्गिक वायु मंत्रालय, विविध केंद्रीय मंत्रालयाशी समन्वयाने काम करत आहे. यासाठी पंच-सुत्री धोरण...