भारतानं गेल्या १५ वर्षांत दारिद्र्य निर्मूलनात चांगली कामगिरी केल्याचं संयुक्त राष्ट्रांचं मत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं गेल्या १५ वर्षांत दारिद्र्यनिर्मूलनात चांगली कामगिरी केल्याचं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे. विविध घटकांवर आधारित जागतिक गरीबी निर्देशांकाबाबतचा अहवाल, संयुक्त राष्ट्रांचा विकास कार्यक्रम तसंच ऑक्सफर्ड गरीबी...
भारत २०७५ पर्यंत जगातील दुसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा गोल्डमन सॅक्स गुंतवणूक बँकेचा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत २०७५ पर्यंत जपान, जर्मनी आणि अमेरिकेच्या पुढे जाऊन जगातील दुसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल असा अंदाज गोल्डमन सॅक्स या जागतिक स्तरावरील गुंतवणूक बँकेनं वर्तवला आहे. भारताचा जीडीपी...
भारताची टांझानियात व्यापक क्षेत्रांमधील गुंतवणूकीत वाढ – परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताची टांझानियात व्यापक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक वाढत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज दार एस सलाम इथं भारत टांझानिया व्यापार परिषदेत...
मंगोलियासोबतची भारताची धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत आणि व्यापक करण्याचा भारताचा संकल्प – लोकसभा अध्यक्ष...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मंगोलियासोबतची भारताची धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत आणि व्यापक करण्याचा भारताचा संकल्प असल्याचं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे. भारतीय संसदीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करत असलेल्या बिर्ला...
अमेरिकेनं युक्रेनला संहारक शस्त्रसाठा पुरवू नये आणि रशिया तसंच युक्रेनही अशा शस्त्रांचा वापर करू...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनला अतिरीक्त लष्करी मदत म्हणून संहारक क्लस्टर बाँम्बसाठा पुरवला जाणार असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. या संहारक शस्त्रसाठ्यावर अमेरिकेच्या प्रमुख मित्रदेशांसह इतर १०० पेक्षा जास्त देशांनी...
भारत -अमेरिका नौदलाचा बचाव आणि स्फोटके निकामी करण्यासंदर्भात “सॅल्वेक्स” कवायती
नवी दिल्ली : भारतीय नौदल आणि अमेरिकी नौदलाच्या सातव्या बचाव आणि स्फोटके निकामी करण्यासंदर्भातील "सॅल्वेक्स" कवायती पार पडल्या. कोची येथे 26 जून ते 06 जुलै 23 दरम्यान याचे आयोजन करण्यात...
मेक इन इंडिया संकल्पनेचा भारतीय अर्थव्यवस्थेवर दृश्य स्वरूपात परिणाम – रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया संकल्पनेचा भारतीय अर्थव्यवस्थेवर दृश्य स्वरूपात परिणाम झाला आहे, असं प्रतिपादन रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केलं आहे....
पाकिस्तानला ३ अब्ज डॉलर्सचा कर्ज पुरवठा कऱण्याला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं दिली मान्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं पाकिस्तानला ३ अब्ज डॉलर्सचा कर्ज पुरवठा कऱण्याला प्राथमिक मान्यता दिली आहे. जुलैमध्ये होणा-या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या बोर्डाच्या बैठकीमध्ये या कराराला मंजूरी दिली जाईल. सध्या...
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्च्या तेलाच्या दरात घसरण झालेली आहे. ब्रेंट च्या कच्च्या तेलाचा भाव ७३ डॉलर प्रति बॅरल तर डब्ल्यूटीआई कच्च्या तेलाची किंमत एकोणसत्तर डॉलर...
अमेरिकेचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण करुन प्रधानमंत्री इजिप्तला रवाना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज इजिप्तला रवाना झाले. प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच इजिप्त दौरा आहे. आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यात प्रधानमंत्री, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल...