युक्रेनबाबतचा मुख्य सुरक्षा प्रश्न सोडवण्याची अमेरिकेची इच्छा नाही, रशिया चे स्पष्टीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनबाबतचा मुख्य सुरक्षा प्रश्न सोडवण्याची अमेरिकेची इच्छा नसल्याचं स्पष्ट झालं आहे, असं रशियानं म्हटलं आहे. यूरोपमधली शीत युद्धोत्तर सुरक्षा व्यवस्था, युक्रेनजवळ असल्यानं, मागे घेतली जावी,...
1965 साली झालेल्या युद्धानंतर बंद करण्यात आलेले रेल्वेमार्ग पुन्हा सुरु करणार : शेख हसिना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था): 1965 साली झालेल्या युद्धानंतर बंद करण्यात आलेले भारताशी जोडलेले रेल्वेमार्ग पुन्हा सुरु करण्याची घोषणा बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसिना यांनी केली आहे. ढाका आणि कुरीग्राम यांच्या दरम्यान...
पाकिस्तानला भारतीय उपखंडात एकटे पाडण्याची कूटनीती
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांनी आपल्या शपथविधीसाठी 'बीआयएमएसटीईसी' (BIMSTEC) देशांना निमंत्रण देत भारतीय उपखंडातील आपल्या शेजार्यांना एक सकारात्मक संदेश दिला आहे. चीनच्या वाढत्या वर्चस्वाला शह देण्याबरोबरच पाकिस्तानला भारतीय...
भारत आणि म्यानमार दरम्यान संरक्षण सहकार्यविषयक सामंजस्य करार
नवी दिल्ली : म्यानमारचे संरक्षण प्रमुख कमांडर इन चीफ मीन आँग इयांग सध्या भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. 25 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ते भारतात असून संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद...
फेसबुक, ट्विटर आणि गुगल या तीन बड्या तंत्रज्ञान कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमेरिकेच्या सिनेटसमोर...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फेसबुक, ट्विटर आणि गुगल या तीन बड्या तंत्रज्ञान कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आज अमेरिकेच्या सिनेटसमोर आपलं निवेदन सादर करणार आहेत.
सोशल मिडिया व्यासपीठावरील माहितीवरील नियंत्रणाबाबत या...
जागतिक पातळीवर हवामान बदल विषयक संवादात भारत आघाडीवर
नवी दिल्ली : केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर ब्राझीलच्या साओ पावलो येथे होणाऱ्या ब्रिक्स आणि ‘बेसिक’ संघटनांच्या मंत्रिस्तरीय परिषदांना हजर राहणार आहेत. ‘बेसिक’ संघटनेच्या सदस्यांमध्ये...
भारत-कझाकिस्तान संयुक्त लष्करी कवायती काझिंद-2019 चा समारोप
नवी दिल्ली : भारत-कझाकिस्तान यांच्यातल्या चौथ्या लष्करी कवायतीचा काझिंद - 2019 चा आज उत्तराखंडमधल्या पिठोरागड येथे समारोप झाला. जंगल तसेच डोंगराळ भागातले संयुक्त प्रशिक्षण, महत्वाची व्याख्यानं, दहशतवाद विरोधी कारवाईसंदर्भात...
गुंतवणूकदारांसाठी भारतापेक्षा दुसरा चांगला देश नाही : निर्मला सीतारामन
नवी दिल्ली : गुंतवणूकदारांसाठी भारतापेक्षा दुसरा चांगला देश नाही, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या वॉशिंग्टन इथं एका कार्यक्रमात बोलत होत्या. भारतात भांडवलदारांनाही सन्मानाची वागणूक देणारी लोकशाही...
किंबर्ले प्रक्रिया बैठक मुंबईत होणार
नवी दिल्ली : किंबर्ले प्रक्रिया बैठक येत्या 17 ते 21 जून दरम्यान मुंबईत होणार आहे. किंबर्ले प्रोसेस सर्टिफिकेशन स्किम केपीसीएस म्हणजे किंबर्ले प्रक्रिया प्रमाणन योजनेच्या विविध कार्यकारी गट आणि...
दोन वेळेस महाभियोगाला सामोरे जाणारे ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातले पहिलेच अध्यक्ष ठरणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :अमेरिकेत गेल्या आठवड्यात कॅपिटल इमारतीमध्ये झालेल्या हिंसाचाराला चिथावणी दिल्याचा आरोप ठेवत डेमोक्रॅटिक पक्षाच्या संसदीय गटानं काल देशाचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवण्यासाठी ठराव सादर केला.
येत्या...