भारत-यूके मुक्त व्यापार करार भविष्यात महत्त्वाचं योगदान देईल, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि यूके यांच्यादरम्यानचा एक आधुनिक, भविष्यवेधी मुक्त व्यापार करार 2030 पर्यंत व्यापार दुप्पट करण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यात मोलाचा हातभार लावू शकतो, असं प्रतिपादन ब्रिटनचे पंतप्रधान...
अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन ७ ते १० सप्टेंबरदरम्यान भारत दौऱ्यावर येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जी २० परिषदेनिमित्त भारत भेटीसाठी उत्सुक असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी म्हटलं आहे. अमेरिकेत वार्ताहरांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. ७ ते १० सप्टेंबरदरम्यान ते...
लंडनमधील महाराष्ट्र भवनच्या वास्तूत येताना आनंद वाटतो – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
लंडन : संपूर्ण इंग्लंडमध्ये महाराष्ट्राचे अनेक मंच आहेत मात्र लंडन महाराष्ट्र मंडळाला शंभर वर्षाची परंपरा असून त्यामध्ये त्यांनी सातत्य ठेवलेले आहे. त्यामुळे मला महाराष्ट्र भवनच्या या वास्तूत येताना विशेष आनंद...
२३ ऑगस्ट राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान-तीन मोहिमेच्या संघाला त्यांचा संयम आणि या मोहिमेच्या सुरक्षित आखणीबद्दल सलाम केला आहे. ते आज बंगळुरू मध्ये इस्रोच्या कमांड सेंटर इथं...
इस्राईलचे प्रधानमंत्री बेन्जामिन नेतान्याहू यांच्या हृदयावर शस्त्रकिया
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्राईलचे प्रधानमंत्री बेन्जामिन नेतान्याहू यांच्या हृदयावर काल तातडीने शस्त्रकिया करण्यात आली. रुग्णालयाच्या सूत्रांनुसार त्यांच्या प्रकृतीला कोणताही धोका नसून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. न्यायव्यवस्थेत काही महत्वाचे फेरबदल...
भारतीय वंशाच्या दोन वैज्ञानिकांना अमेरिकेचे राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय वंशाच्या दोन वैज्ञानिकांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या हस्ते काल राष्ट्रीय तंत्रज्ञान आणि नवोन्मेष पदकाने सन्मानित करण्यात आलं. अमेरिकेत व्हाईट हाऊस मध्ये पुरस्कार सोहळ्यात...
मोरोक्कोमध्ये भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २ हजार ८६२ वर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मोरोक्कोमध्ये गेल्या शुक्रवारी झालेल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २ हजार ८६२ वर पोहोचली आहे, तर अडीच हजारापेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखाली दबलेल्यांचा शोध घेण्याचं...
नेपाळमध्ये झालेल्या दोन भूकंपांमुळे राजधानी दिल्लीसह देशाच्या उत्तर भागाला मोठे हादरे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळमध्ये आज झालेल्या दोन भूकंपांमुळे राजधानी दिल्लीसह देशाच्या उत्तर भागाला मोठे हादरे बसले. या भूकंपांची तीव्रता ४ पूर्णांक ६ दशांश आणि ६ पूर्णांक २ दशांश रिश्टर...
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे महासंचालक राफेल ग्रोसी भारताच्या भेटीवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे महासंचालक राफेल ग्रोसी यांचं भारत भेटीसाठी आज भारतात आगमन झालं आहे. या भेटीमुळे विविध क्षेत्रातले भारत आणि आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेमधले संबंध अधिक...
पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची पदकसंख्या शंभरीवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमध्ये सुरू असलेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या पदकांची संख्या शंभरीवर गेली आहे. यात २५ सुवर्ण, ३० रौप्य आणि ४५ कांस्य पदकांचा समावेश आहे....