भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या टी- 20 क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा श्रीलंकेवर 62 धावांनी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि श्रीलंका यांच्यात टी- 20 क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात काल भारतानं श्रीलंकेचा 62 धावांनी पराभव केला. लखनौ इथे झालेल्या या सामन्यात आधी फलंदाजी करत...
कोविडचा ओमायक्रॉन प्रकार युरोपमधून लवकरच संपुष्टात येईल- हान्स क्लूज
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविडचा ओमायक्रॉन प्रकार युरोपमधून लवकरच संपुष्टात येईल, असं जागतिक आरोग्य संघटनेचे युरोपमधले संचालक हान्स क्लूज यांनी म्हटलं आहे. सध्या संपूर्ण युरोपमध्ये असलेली ओमायक्रॉनची लाट ओसरली की...
अर्जेंटिनाच्या शेतकऱ्यांनी कडूनिंबाचा कीटकनाशक म्हणून वापर करण्याचे कृषिमंत्री डॉ.अनिल बोंडे यांचे आवाहन
अर्जेंटिनाच्या शिष्टमंडळाने घेतली कृषिमंत्र्यांची भेट
मुंबई : भारतात हजारो वर्षांपासून कडूनिंबाचा सेंद्रीय कीटकनाशक म्हणून प्रभावीपणे वापर करण्यात येत आहे. अर्जेंटिनाच्या शेतकऱ्यांनीदेखील कडूनिंबाचा कीटकनाशक म्हणून वापर केला तर त्यांना त्याचा नक्कीच...
भारत स्वत:चा अवकाश स्थानक बनवणार-डॉ.के.सिवन
नवी दिल्ली : चांद्रयान-2 मोहिमेसह इस्रोच्या आगामी अंतराळ मोहिमांबाबत माहिती देण्यासाठी केंद्रीय ईशान्य राज्य विकास, पंतप्रधान कार्यालय, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन, अणु ऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग...
अमेरिकेच्या नवनियुक्त वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपालांची भेट
‘अमेरिकेचे महाराष्ट्राशी संबंध घनिष्ट’: डेव्हिड रांझ
मुंबई : अमेरिकेचे महाराष्ट्र राज्याशी संबंध अतिशय घनिष्ट असून अमेरिकेतील उद्योग जगतामध्ये हे संबंध आणखी वाढविण्याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. परकीय गुंतवणूकदारांमध्ये महाराष्ट्र सर्वाधिक पसंतीचे राज्य...
संयुक्त राष्ट्रांच्या,मध्यस्थता परिणास्वरूप आंतरराष्ट्रीय निवारण करारावर स्वाक्षऱ्या करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रांच्या,मध्यस्थता परिणाम स्वरूप,आंतरराष्ट्रीय निवारण करारावर स्वाक्षऱ्या करण्याला,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. सिंगापूर इथे 7 ऑगस्टला किंवा संयुक्त राष्ट्रांच्या...
इराणमधील ६ भारतीयांची सुटका
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणमध्ये गेल्या ११ महिन्यांपासून ओलीस असलेल्या सहा भारतीय नागरिकांची सुटका झाली असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी दिली आहे.
हे सर्वजण अब्दुल रझ्झाक या जहाजावर...
युक्रेनबाबतचा मुख्य सुरक्षा प्रश्न सोडवण्याची अमेरिकेची इच्छा नाही, रशिया चे स्पष्टीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनबाबतचा मुख्य सुरक्षा प्रश्न सोडवण्याची अमेरिकेची इच्छा नसल्याचं स्पष्ट झालं आहे, असं रशियानं म्हटलं आहे. यूरोपमधली शीत युद्धोत्तर सुरक्षा व्यवस्था, युक्रेनजवळ असल्यानं, मागे घेतली जावी,...
अफगाणिस्तानमधून अमेरिकी सैन्य माघारी घेण्याची प्रक्रिया अतिशय यशस्वीपणे पूर्ण झाल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणिस्तानमधून अमेरिकी सैन्य माघारी घेण्याची प्रक्रिया अतिशय यशस्वीपणे पूर्ण झाल्याचं मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी काल याबाबत प्रथमच अधिकृत प्रतिक्रिया देतान व्यक्त केलं. याबरोबरच अमेरिकेची...
तलिबान सत्तेत आल्यानंनतर अफगाणिस्तानमध्ये ६४००हून अधिक माध्यम प्रतिनिधींनी गमवली नोकरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणिस्तानमध्ये तलिबाननं सत्ता हाती घेतल्यानंतर आतापर्यंत ६ हजार ४०० हून अधिक माध्यम प्रतिनिधींना आपली नोकरी गमवावी लागली आहे. यामधील महिला पत्रकारांपैकी ८० टक्क्यांहून अधिक महिलांना...









