पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळच्या पंतप्रधानांदरम्यान दूरध्वनी संवाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी दूरध्वनी केला. नेपाळच्या पंतप्रधानांनी सरकार आणि भारतीय नागरिकांना 74 व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या, आणि भारताची नुकतीच संयुक्त राष्ट्रसंघाच्या...

ऑस्ट्रेलिया खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत लिएंडर पेस आणि जेलेना ओस्तापेंको विरूध्द बेथानी मॅटेक...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलिया खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत भारताचा लिएंडर पेस आणि लॅट्वियाची जेलेना ओस्तापेंको या जोडीचा दुस-या फेरीतला सामना आज अमरिकेचा बेथानी मॅटेक सँड्स आणि ब्रिटेनची...

भारत आणि पाकिस्तान दरम्यान नियंत्रण रेषा आणि इतर भागातील युद्धविराम कराराचे संयुक्त राष्ट्र सभेकडून...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या नियंत्रण रेषा आणि इतर भागातील युद्धविराम कराराचे संयुक्त राष्ट्र सभेचे अध्यक्ष वोल्कन बोझ्कीर यांनी स्वागत केले आहे. दोन्ही देशांनी शाश्वत शांतता...

फ्रान्स, जर्मनी आणि स्पेनच्या नागरिकांना दिलेली ई-व्हिसा सुविधा आणि देण्यात आलेले व्हिसा रद्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इटली आणि दक्षिण कोरियाला नुकतीच भेट दिलेल्या प्रवाशांना व्हिसा निर्बंधानंतर आता कोविड-१९ चाचणी नकारात्मक आल्याचे प्रमाणपत्र देणे अनिवार्य राहणार आहे. हे प्रमाणपत्र त्या-त्या देशांच्या आरोग्य मंत्रालयाने...

ढाका इथला एकुशे पुस्तक महोत्सव संपन्न

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशात ढाका इथं गेला महिनाभर सुरु असलेला एकुशे पुस्तक महोत्सव काल संपला. बांगलादेशच्या या सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक कालावधीच्या पुस्तकमहोत्सवाच्या कालच्या शेवटच्या दिवशी प्रदर्शन मैदानावर या...

पोर्तुगालमध्ये टाळेबंदी असूनही आज अध्यक्षपदासाठी निवडणूक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पोर्तुगालमध्ये आज अध्यक्ष पदासाठी निवडणुका होत आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभर टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. तथापि, पोर्तुगालच्या घटनेनुसार, आपत्तीजनक स्थितीतही निवडणुका पुढे ढकलण्यात येत नाहीत....

डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला जागतिक आरोग्य संघटनेला इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून दिला जाणारा निधी थांबवण्याचा  इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटना केवळ चीनकडे लक्ष केंद्रित करत असल्याचा...

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीने कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू रोखू शकत नाही : WHO

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे मलेरियावरचं स्वस्त औषध गंभीर आजारी असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू रोखू शकत नाही हे आता सिद्ध झालं आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ...

मेलानिया ट्रम्प यांनी दिल्लीतल्या शासकीय शाळेला दिली भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेच्या प्रथम महिला नागरिक, मेलानिया ट्रम्प आज दक्षिण दिल्लीतल्या शासकीय शाळेला भेट देऊन तिथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. या शाळाभेटीत मेलानिया आनंददायी अभ्यासक्रमाअंतर्गत शाळेत राबवल्या जात...

भारत आणि अमेरिकेमध्ये टू प्लस टू ही द्विपक्षीय बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि अमेरिकेमध्ये काल टू प्लस टू ही द्विपक्षीय बैठक झाली. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीत दोन देशांमधील संरक्षण, सुरक्षा आणि परराष्ट्र या क्षेत्रांमधील...